Nagraj Popatrao Manjule (@nagrajmanjule) 's Twitter Profile
Nagraj Popatrao Manjule

@nagrajmanjule

ID: 606896587

calendar_today13-06-2012 04:44:10

75 Tweet

56,56K Followers

30 Following

Nagraj Popatrao Manjule (@nagrajmanjule) 's Twitter Profile Photo

एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी शिवाजी राजा शिवाजी छत्रपती शिवाजी शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा 🙏🌹

Nagraj Popatrao Manjule (@nagrajmanjule) 's Twitter Profile Photo

Trailer out now चांगभलं..! youtu.be/iqydRuNr2yY Amitabh Bachchan gargee kulkarni @ankushgedam_1010 @sayliipatil @kutubinamdar @vaibhavdabhade1 @vasim_22 @rahuldabhade21 Rinku Rajguru @akashthosar #BhushanKumar Shiv Chanana T Series Films Zee Studios @aatpatproduction

कवि महाशय विकास (@vikasbansalef) 's Twitter Profile Photo

जो झुंड में भी गुम न हो खर्च करने भी कम न हो वो है प्रतिभा ….. और उसी प्रतिभा को निखारने आ रहे हैं “ विजय “ Amitabh Bachchan #झुंड ~ विकास बंसल #विकासवाणी ⁦Nagraj Popatrao Manjule⁩ ⁦Abhijeet Barse⁩ ⁦RJ ALOK

Nagraj Popatrao Manjule (@nagrajmanjule) 's Twitter Profile Photo

Today’s going to be so special as the cast of #Jhund and I are coming together for #BaateinJhundKi at Zee Studios Twitter Spaces! So, don’t forget to tune in at 4 PM! x.com/i/spaces/1Mnxn…

Nagraj Popatrao Manjule (@nagrajmanjule) 's Twitter Profile Photo

आशेच्या भांगेची नशा भारी... झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे घेऊन येत आहेत नवाकोरा चित्रपट 'घर, बंदूक, बिरयानी' ३० मार्च २०२३ पासून सर्वत्र प्रदर्शित #GharBandookBiryani #ReleasingOn30March2023 #gbb

आशेच्या भांगेची नशा भारी...
झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे घेऊन येत आहेत नवाकोरा चित्रपट
'घर, बंदूक, बिरयानी' 
३० मार्च २०२३ पासून सर्वत्र प्रदर्शित 
#GharBandookBiryani #ReleasingOn30March2023 #gbb
Nagraj Popatrao Manjule (@nagrajmanjule) 's Twitter Profile Photo

आशेच्या भांगेची नशा भारी घर बंदूक बिरयानी' आता ७ एप्रिल २०२३ ला जाळ धूर आन धमाका...संगटच... GBB च्या नावानं चांगभलं ! #gharbandukbiryani #7march2023

आशेच्या भांगेची नशा भारी 
घर बंदूक बिरयानी' आता ७ एप्रिल २०२३ ला
जाळ धूर आन धमाका...संगटच...
GBB च्या नावानं चांगभलं !

#gharbandukbiryani
#7march2023
Nagraj Popatrao Manjule (@nagrajmanjule) 's Twitter Profile Photo

आहा हेरो !!! 'घर बंदूक बिरयानी'चं दुसरं गाणं येतंय 28 फेब्रुवारीला चांगभलं ! #GBB #7April

Riteish Deshmukh (@riteishd) 's Twitter Profile Photo

Wishing the entire team of #GharBandukBiryani great success at the Box Office.. Nagraj Popatrao Manjule #SayajiShinde #AkashThosar Zee Studios #MarathiFilm #घरबंदूकबिरयानी

Wishing the entire team of #GharBandukBiryani great success at the Box Office.. <a href="/Nagrajmanjule/">Nagraj Popatrao Manjule</a> #SayajiShinde #AkashThosar <a href="/ZeeStudios_/">Zee Studios</a> #MarathiFilm #घरबंदूकबिरयानी
Nagraj Popatrao Manjule (@nagrajmanjule) 's Twitter Profile Photo

माझा मित्र मकरंद मानेनं दिग्दर्शित केलेली, विठ्ठलनं लिहिलेली आणि विजय शिंदेनं निर्माण केलेली 'बाप ल्योक' पाहिली..बापलेकाच्या अनवट नात्याची ही तरल फिल्म मला प्रचंड आवडली.ही फिल्म तुम्हीही पहावी असं मनापासून वाटतंय..सादर करतोय बाप ल्योक...आशा आहे तुम्हाला आवडेल. 25 ऑगस्ट 2023

माझा मित्र मकरंद मानेनं दिग्दर्शित केलेली, विठ्ठलनं लिहिलेली आणि विजय शिंदेनं निर्माण केलेली 'बाप ल्योक' पाहिली..बापलेकाच्या अनवट नात्याची ही तरल फिल्म मला प्रचंड आवडली.ही फिल्म तुम्हीही पहावी असं मनापासून वाटतंय..सादर करतोय बाप ल्योक...आशा आहे तुम्हाला आवडेल.
25 ऑगस्ट 2023
Nagraj Popatrao Manjule (@nagrajmanjule) 's Twitter Profile Photo

चितळे बाकरवडीची जाहिरात अशी असूच शकत नाही! तुम्ही चितळे बाकरवडी खाल्ली असेलच, मग तुम्हीच त्यांना सांगा जाहिरात कशी पाहिजे! 😄