ABVP Nagpur (@nagpurabvp) 's Twitter Profile
ABVP Nagpur

@nagpurabvp

Official Twitter Handle of Akhil Bhartiya Vidyarthi Parishad Nagpur | World's Largest Student Organization |

ID: 1232622776244027392

linkhttp://abvp.org calendar_today26-02-2020 11:06:18

6,6K Tweet

1,1K Followers

69 Following

ABVP Nagpur (@nagpurabvp) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि पहिल्या शहीद महिला महाराणी अवंतीबाई लोधी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!

थोर अध्यात्मिक संत आणि विचारक रामकृष्ण परमहंस यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!!

संत ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!

ABVP Vidarbha (@abvpvidarbha) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नागपूर विभाग द्वारा रा. तु. म नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी छात्रनेता संमेलन घेण्यात आले. हे संमेलन नागपूर येथील भूगर्भशास्त्र विभागात आयोजित करण्यात आले होते.

या छात्रनेता संमेलनात नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मांडल्या. प्रांत मंत्री कु. पायल किनाके यांनी या सर्व समस्यांचे संकलन करून आगामी आंदोलनाची दिशा मांडली.

या वेळी प्रांत संघटन मंत्री श्री. विक्रमजीत कलाने, प्रांत सहसंघटन मंत्री श्री. मनोज साबळे, विद्यापीठ मोर्चा प्रमुख श्री. अनिकेत दांदडे, तसेच सर्व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी प्रांत संघटन मंत्री श्री. विक्रमजीत कलाने, प्रांत सहसंघटन मंत्री श्री. मनोज साबळे, विद्यापीठ मोर्चा प्रमुख श्री. अनिकेत दांदडे, तसेच सर्व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
ABVP Nagpur (@nagpurabvp) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नागपूर विभाग द्वारा रा. तु. म नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी छात्रनेता संमेलन घेण्यात आले. हे संमेलन नागपूर येथील भूगर्भशास्त्र विभागात आयोजित करण्यात आले होते. अभाविप छात्रनेता संमेलन 🚩 . . . #abvp #andolan

🎆✨दिव्यांच्या प्रकाशात उजळू दे तुमचं आयुष्य — शुभ दीपावली! 🪔❤️

कार्तिक पौर्णिमा निमित्ताने दिनांक ५ नोव्हेंबर रोजी देव दीपावली महोत्सवाचे आयोजन अभाविप कामठी नगर तर्फे करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पोस्टरचे भव्य विमोचन अ. भा. जनजाती छात्र कार्य प्रमुख प्रमोद राऊत, विदर्भ प्रांत संघटन मंत्री विक्रमजीत कलाने.

कार्तिक पौर्णिमा निमित्ताने दिनांक ५ नोव्हेंबर रोजी देव दीपावली महोत्सवाचे आयोजन अभाविप कामठी नगर तर्फे करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या पोस्टरचे भव्य विमोचन अ. भा. जनजाती छात्र कार्य प्रमुख प्रमोद राऊत, विदर्भ प्रांत संघटन मंत्री विक्रमजीत कलाने.
ABVP Nagpur (@nagpurabvp) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नागपूर महानगर नूतन कार्यकारिणी सत्र २०२५-२६ ची घोषणा करण्यात आली.