WARD GS BMC (@mybmcwardgs) 's Twitter Profile
WARD GS BMC

@mybmcwardgs

Official account of Ward-GS of Bruhanmumbai Muncipal Corporation For emergency Dial 1916 or ward control room number 022-24224000. App- BMC 24X7

ID: 1140637875060371456

calendar_today17-06-2019 15:10:36

12,12K Tweet

15,15K Takipçi

23 Takip Edilen

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🌉मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामे आटोक्यात आली आहेत. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)

🌉मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामे आटोक्यात आली आहेत. 

🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️२६ मे २०२५ ⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊भरती - सकाळी ११:२४ वाजता - ४.७५ मीटर ओहोटी- सायंकाळी ०५:१८ वाजता - १.६३ मीटर 🌊भरती - रात्री- ११:०९ वाजता - ४.१७ मीटर ओहोटी- उद्या २७.०५.२०२५ रोजी

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

⛈बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवार २५ मे २०२५ च्या मध्यरात्रीपासून व सोमवार २६ मे २०२५ सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे (नोंद मिलिमीटरमध्ये) 🔹नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र २५२ 🔹ए विभाग कार्यालय २१६ 🔹महानगरपालिका मुख्यालय २१४

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

⛈️🚨 भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी उद्या दिनांक - २७ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला आहे. 🙏बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व मुंबईकरांना विनंती करते की, अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. कृपया सहकार्य करावे. #MumbaiRains #MyBMCUpdates

⛈️🚨 भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी उद्या दिनांक - २७ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

🙏बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व मुंबईकरांना विनंती करते की, अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. कृपया सहकार्य करावे.

#MumbaiRains 
#MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

पाणीकपात रद्द 🚰बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याच्या दृष्टिने हाती घेण्यात येणारे काम प्रतिकूल हवामान आणि पावसाचा अंदाज यामुळे रद्द करण्यात

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ २८ मे २०२५ ⛈️☔मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळ राहील. काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहतील. 🌊भरती - दुपारी ०१:०३ वाजता - ४.८८ मीटर ओहोटी- रात्री ०७:०६ वाजता -

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेच्‍या पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभाग आणि रस्ते व वाहतूक विभागामार्फत मुंबई महानगरात विविध कामे सुरू आहेत. या अनुषंगाने, जोरदार पावसावेळी शहर विभागात आणि पूर्व उपनगरांमध्ये पाणी साचण्याची संभाव्ये ठिकाणे तसेच रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण

🌍जागतिक पर्यावरण दिन 🌱 बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन… स्वच्छ, सुंदर ठेवू मुंबई महानगर चला करूया पर्यावरण संवर्धन!✨ #WorldEnvironmentDay #जागतिकपर्यावरणदिन

🌍जागतिक पर्यावरण दिन 🌱

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन…

स्वच्छ, सुंदर ठेवू मुंबई महानगर 
चला करूया पर्यावरण संवर्धन!✨

#WorldEnvironmentDay 
#जागतिकपर्यावरणदिन
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

सावध व्हा, सतर्क राहा!🚨 सावधान रहें, सतर्क रहें!⚠️ Be Cautious & Be Alert!🚨 #DilapidatedBuildings #Buildingsafety #Safetyfirst

सावध व्हा, सतर्क राहा!🚨

सावधान रहें, सतर्क रहें!⚠️

Be Cautious & Be Alert!🚨

#DilapidatedBuildings
#Buildingsafety
#Safetyfirst
WARD GS BMC (@mybmcwardgs) 's Twitter Profile Photo

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जी/दक्षिण विभागात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला आणि प्लास्टिकमुक्त पर्यावरणाची शपथ देखील घेण्यात आली. या कार्यक्रमास अधिकारी आणि सहकारी वर्ग यांनी उत्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला. #WorldEnvironmentDay #BMCAUPDATES

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जी/दक्षिण विभागात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला आणि प्लास्टिकमुक्त पर्यावरणाची शपथ देखील घेण्यात आली.
या कार्यक्रमास अधिकारी आणि सहकारी वर्ग यांनी उत्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला. 
#WorldEnvironmentDay
#BMCAUPDATES
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚨भारतीय हवामान खात्याकडून मुंबईत पुढील ३ तासांसाठी पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ☎ आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. #MyBMCUpdate #MinutesOfMonsoon

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्‍ते व वाहतूक विभागाच्‍या अभियंत्‍यांची महत्‍त्‍वपूर्ण बैठक आज महानगरपालिका मुख्

🔹दृष्टिदान हे केवळ एक दान नसते, तर ती एका नव्या जीवनाची सुरुवात असते. 🔹आपल्या एका छोट्याशा संकल्पाने कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य उजळू शकते! 🔹दृष्टिदानाचे महत्त्व ओळखा. एक जबाबदार नागरिक म्हणून दृष्टिदानाचा संकल्प करा. #WorldEyeDonationDay #EyesForLife #EyeHealth