Ward KW BMC (@mybmcwardkw) 's Twitter Profile
Ward KW BMC

@mybmcwardkw

Official account of Ward-KW of Bruhanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-26234000. App- BMC 24X7

ID: 1140637729065058305

calendar_today17-06-2019 15:10:01

32,32K Tweet

32,32K Takipçi

3 Takip Edilen

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🛣️The cement concrete works for roads within the jurisdiction of the Brihanmumbai Municipal Corporation are in their final stages. 🔹Additional Municipal Commissioner (Projects) Shri Abhijeet Bangar inspected the road works in the City Area last night (22 May 2025). 🔹This

🛣️The cement concrete works for roads within the jurisdiction of the Brihanmumbai Municipal Corporation are in their final stages.

🔹Additional Municipal Commissioner (Projects) Shri Abhijeet Bangar inspected the road works in the City Area last night (22 May 2025).

🔹This
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹राज्य लोकसेवा आयोगातून भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांचा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी प्रवेश प्रशिक्षण कार्यक्रम (इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम आयटीपी) अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. मसुरीस्थित लाल बहादूर शास्री राष्ट्रीय प्रशासन

🔹उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या नालेसफाई कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, विक्रोळी येथील सूर्या नगर या दरड प्रवण क्षेत्र आणि दादर येथील महानगरपालिकेच्या सफाई कामगारांची वसाहत असलेल्या

आजच्या शनिवारपासून यापुढे प्रत्येक शनिवारी सकाळी १० वाजता आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारू. या प्रश्नाचं उत्तर त्याचदिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सामील होऊयात "Guess

आजच्या शनिवारपासून यापुढे प्रत्येक शनिवारी सकाळी १० वाजता आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारू. या प्रश्नाचं उत्तर त्याचदिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू !

चला तर मग सामील होऊयात "Guess
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🌉मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामे आटोक्यात आली आहेत. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)

🌉मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामे आटोक्यात आली आहेत. 

🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

"Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची इमारत. महानगरपालिकेबाबत चित्रफीत पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा. youtu.be/4znBjI4gcwQ "Guessकर मुंबईकर!" मध्ये Shabab Husain यांनी सगळ्यात आधी आणि अचूक उत्तर

"Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची इमारत.

महानगरपालिकेबाबत चित्रफीत पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.
youtu.be/4znBjI4gcwQ

"Guessकर मुंबईकर!" मध्ये <a href="/shababhusain/">Shabab Husain</a>  यांनी सगळ्यात आधी आणि अचूक उत्तर
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत अनेक महिला बचत गटांना अर्थसहाय्य करून व्यवसाय उभारण्यास हातभार लावला आहे. त्यातलाच एक महिला बचत गट म्हणजे घाटकोपर येथील सरस्वती महिला बचत गट. 🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या आर्थिक सहाय्यातून श्रीमती जयश्री तानाजी कांबळे आणि इतर

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️२६ मे २०२५ ⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊भरती - सकाळी ११:२४ वाजता - ४.७५ मीटर ओहोटी- सायंकाळी ०५:१८ वाजता - १.६३ मीटर 🌊भरती - रात्री- ११:०९ वाजता - ४.१७ मीटर ओहोटी- उद्या २७.०५.२०२५ रोजी

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन तसेच इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रावर (on ground) कार्यरत आहेत. 🔹पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा कचरा मनुष्य प्रवेशिका

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

⛈बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवार २५ मे २०२५ च्या मध्यरात्रीपासून व सोमवार २६ मे २०२५ सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे (नोंद मिलिमीटरमध्ये) 🔹नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र २५२ 🔹ए विभाग कार्यालय २१६ 🔹महानगरपालिका मुख्यालय २१४

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

⛈Mumbai Rainfall data : From midnight of Sunday, 25 May 2025, to 11:00 a.m. on Monday, 26 May 2025, the following locations recorded the highest rainfall: 🔹Nariman Point Fire Station: 252 mm 🔹Ward A Office: 216 mm 🔹Municipal Headquarter: 214 mm 🔹Colaba Pumping Station: 207

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

⛈️🚨 भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी उद्या दिनांक - २७ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला आहे. 🙏बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व मुंबईकरांना विनंती करते की, अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. कृपया सहकार्य करावे. #MumbaiRains #MyBMCUpdates

⛈️🚨 भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी उद्या दिनांक - २७ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

🙏बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व मुंबईकरांना विनंती करते की, अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. कृपया सहकार्य करावे.

#MumbaiRains 
#MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

⛈️🚨 As per the latest update from the India Meteorological Department (IMD), a Red Alert has been declared for Mumbai until tomorrow 27th May 2025, 08:30 am. 🙏All citizens are advised to stay indoors and avoid travel unless necessary. Kindly co-operate. #MumbaiRains

⛈️🚨 As per the latest update from the India Meteorological Department (IMD), a Red Alert has been declared for Mumbai until tomorrow 27th May 2025, 08:30 am.

🙏All citizens are advised to stay indoors and avoid travel unless necessary. Kindly co-operate.

#MumbaiRains
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

⛈मुंबई शहर आणि उपनगरात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन अधिक सतर्क असून पावसामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेत आहे. 🔹अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

⛈मुंबईत सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. तसेच आपत्कालीन उपाययोजना व

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ २७ मे २०२५ ⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळ राहील. काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊भरती - दुपारी १२:१३ वाजता - ४.८८ मीटर ओहोटी- सायंकाळी ०६:१३ वाजता - १.६० मीटर 🌊भरती - ११:५६ वाजता - ४.१८ मीटर ओहोटी- सकाळी ०६:०५

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🌳पर्यावरण दिन – २०२५ ची संकल्पना ही प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनावर आधारित आहे. ♻️आपल्या आयुष्यातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करूया..! त्याविषयी आवाहन केले आहे अभियानाचे सदिच्छादूत, अभिनेता श्री. अजय देवगण यांनी... #BeatPlasticPollution #tiktikplastic

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🌳Environment Day 2025 focuses on the theme of eliminating plastic pollution. ♻️Let’s make an effort to remove plastic from our lives! A heartfelt appeal has been made by the brand ambassador, renowned actor Shri Ajay Devgan. #BeatPlasticPollution #tiktikplastic

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

पाणीकपात रद्द 🚰बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याच्या दृष्टिने हाती घेण्यात येणारे काम प्रतिकूल हवामान आणि पावसाचा अंदाज यामुळे रद्द करण्यात

Ward KW BMC (@mybmcwardkw) 's Twitter Profile Photo

🌳 Tree Trimming Drive in K/West Ward (Andheri West) from June 2 to June 7, 2025. Please avoid parking on scheduled roads to ensure cleanliness and safety. Your cooperation is appreciated! 🚧 #AndheriWest #TreeTrimming #CommunityService

🌳 Tree Trimming Drive in K/West Ward (Andheri West) from June 2 to June 7, 2025. Please avoid parking on scheduled roads to ensure cleanliness and safety. Your cooperation is appreciated! 🚧 

#AndheriWest
#TreeTrimming 
#CommunityService