BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile
BEST Bus Transport

@mybestbus

बेस्ट बस वाहतूक सेवा मुंबईचे अधिकृत ट्विटर हँडल
Official handle of BEST Bus Transport, Mumbai.
For queries or complaints, please call 1800-227-550.

ID: 1155034584771252224

linkhttp://bestundertaking.com calendar_today27-07-2019 08:37:59

10,10K Tweet

78,78K Followers

37 Following

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

कुर्ला स्थानक(प) व मुंबई क्रिकेट असोसिएशन/ सी ए इन्स्टिटयूट या दरम्यान प्रवर्तीत होणारा वर्तुळकार बस मार्ग 183( बी के सी 2 ) चे दिनांक 19.05.2025 पासून वातानुकुलीत बस मार्ग ए 183 (बीकेसी 2) असे रूपांतर केले आहे. #Bandra #bestupdates

वरळी आगार आणि कन्नमवार नगर क्र २ (विक्रोळी) दरम्यान प्रवर्तीत होणारा बस मार्ग ३५४ चे दिनांक २४.०५.२०२५ पासून बस मार्ग ए-३५४ वातानुकुलीत सेवेत रूपांतर करण्यात येत आहे.

अमृत नगर आणि आर.सी.एफ वसाहत (भांडूप गाव-पूर्व) दरम्यान प्रवर्तीत होणारा बस मार्ग ६०३ चे शनिवार दिनांक २४.०५.२०२५ पासून बस मार्ग ए-६०३ असे वातानुकुलीत सेवेत रूपांतर करण्यात येत आहे.

कन्नमवार नगर -२ (विक्रोळी) आणि आगरकर चौक (अंधेरी -पूर्व) दरम्यान प्रवर्तीत होणारा बस मार्ग १८५ चे शनिवार दिनांक २४.०५.२०२५ पासून बस मार्ग ए-१८५ असे वातानुकुलीत सेवेत रूपांतर करण्यात येत आहे.

अंधेरी गोखले उड्डाणपुल अवजड वाहन वाहतुक सुरु केले आहे. दिनांक २३.०५.२०२५ पासून बेस्ट बसमार्ग पूर्ववत करण्यात येत आहे. ए ४२२-विक्रोळी आगार ते वांद्रे बस स्थानक, ४२४-मुलुंड रेल्वे स्थानक-प ते गोरेगाव, ए ३५९-हिरानंदानी बस स्थानक ते म्हाडा वसाहत (मालवणी ).

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

शुक्रवार दिनांक २३.०५.२०२५ पासून बस मार्ग सी ५०५ व सी ५५ चे प्रवर्तन वांद्रे आगार ऐवजी सांताक्रूझ आगार येथून प्रवर्तित करण्यात आले आहे . सदर बसमार्ग आज पासून सांताक्रूझ आगार ते सी बी डी बेलापूर दरम्यान वांद्रे बस स्थानक मार्गे परावर्तीत केले आहे .

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️२६ मे २०२५ ⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊भरती - सकाळी ११:२४ वाजता - ४.७५ मीटर ओहोटी- सायंकाळी ०५:१८ वाजता - १.६३ मीटर 🌊भरती - रात्री- ११:०९ वाजता - ४.१७ मीटर ओहोटी- उद्या २७.०५.२०२५ रोजी

DRM Mumbai CR (@drmmumbaicr) 's Twitter Profile Photo

Train Alerts: मस्जिद स्थानकावर पाणी साचल्यामुळे वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाउन हार्बर लाईन सेवा काही काळा साठी स्तगित करण्यात आली. मस्जिद स्टेशन पर जलभराव के कारण वडाला रोड और सीएसएमटी के बीच अप और डाउन हार्बर लाइन सेवाएं अस्थायी रूप से निलंबित कर दी गईं।

DRM Mumbai CR (@drmmumbaicr) 's Twitter Profile Photo

Due to water logging between Byculla - CSMT, some local services are short terminated at Kurla Dadar and Parel and returning as special trains

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

⛈बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवार २५ मे २०२५ च्या मध्यरात्रीपासून व सोमवार २६ मे २०२५ सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे (नोंद मिलिमीटरमध्ये) 🔹नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र २५२ 🔹ए विभाग कार्यालय २१६ 🔹महानगरपालिका मुख्यालय २१४

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

Bus routes diverted due to water logging today . As heavy downpour lashed the Mumbai city since morning especially in Central Parts of Mumbai and South Mumbai . #MumbaiRain

केम्स कॉर्नर ते मुकेश चौक च्या दरम्यान रस्ता खचल्यामुळे अप दिशेतील बस मार्ग क्रमांक 104, 121, 122 ,132,135 हे पेडर रोड, कॅडबरी जंक्शन ,भुलाबाई देसाई मार्गाने 10.30 वाजल्यापासून जे. मेहता कडे जातील. #mumbairain #kempscorner

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

कळंबोली बस स्थानक येथे पाणी साचल्यामुळे बस मार्ग क्रमांक सी 53 हा कळंबोली फायर ब्रिगेड येथे 10.30 वाजल्यापासून खंडित करण्यात आला आहे. #mumbairain #kalamboli

MumbaiMetro3 (@mumbaimetro3) 's Twitter Profile Photo

Public Notice – Mumbai Metro Line 3 Service Update Due to an unforeseen technical issue, train services on Metro Line-3 are temporarily curtailed and will operate only up to Worli Station instead of Acharya Atre Chowk . We sincerely regret the inconvenience caused.

BEST Bus Transport (@mybestbus) 's Twitter Profile Photo

वाळकेश्वर मार्गावरील तीन बत्ती बस आश्रयस्थान च्या ५० फूट अगोदर बसमार्ग A42,A105,57,67,80,103,A106,108. रुबी बिल्डिंग येथे संरक्षक भिंत कोसळली असून त्यामुळे वाळकेश्वर मार्गावरील सर्व बसमार्गाचे प्रवर्तन चौपाटी बँडस्टँड येथे १६.०० वाजल्यापासून खंडित करण्यात आले आहेे. #walkeshwar

बस मार्गांचे वातानुकूलित बस मार्गांमध्ये रूपांतर तसेच काही बस मार्गांचे मार्ग परिवर्तन बाबतची माहिती.