Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile
Mumbai Tak

@mumbaitak

@IndiaToday ग्रुपच्या मराठी डिजिटल चॅनलवर आपलं स्वागत. महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या आणि मुद्देसूद विश्लेषणासाठी फॉलो करा @MumbaiTak

ID: 944460562540273664

linkhttps://www.mumbaitak.in/ calendar_today23-12-2017 06:52:00

97,97K Tweet

51,51K Takipçi

44 Takip Edilen

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

पीकं वाहून गेल्याने बळीराजा धास्तावला, हिंगोलीत भीषण परिस्थिती #HingoliFarmers #Flood #Farmers

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Rohit Sharma : एम एस धोनी नव्हे, 'या' व्यक्तीनं रोहित शर्माला केलं ओपनर, Video आला समोर mumbaitak.in/sports/story/n…

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

विधानसभेला लाडकी बहीण कुणाला तारणार? महिला थेट बोलल्या #AurangabadEastVidhanSabha #SambhajinagarEastVidhanSabha #Aurangabad #ImtiyazJaleel #AtulSave

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? हा व्हिडिओ पाहाच! #GanpatiFestival #Ganeshotsav2024 #MumbaiGoaExpress #Kokan

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

शिंदे गट आणि अजित पवार गटाचे मंत्री भिडले,फडणवीसांची मध्यस्थी, नेमका वाद काय? #cmshinde #devendrafadnavis #ajitpawar #mahayuti #ncp #shivsena #ladkibahin

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

आंबेगावात वळसे-निकम समर्थक भिडले, जोरदार राडा, गोंधळ #DilipWalsePatil #DevdattaNikam #AmbegaonVidhanSabha2024

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Video: 'हेड'ची फलंदाजी पाहून डोकंच धराल! ट्रेविसची विश्वविक्रमाला गवसणी, 'या' दिग्गजांचा रेकॉर्ड मोडला mumbaitak.in/sports/story/t…

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

शिंदेंच्या नेत्याला दादांच्या नेत्याचं आव्हान, थेट हल्लाबोल #EknathShinde #AmolMitkari #AjitPawar

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Crime : क्लासला घरी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार mumbaitak.in/crime/story/be…

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

मनोज जरांगे पाटलांचं आता ठरलंय, 'ही' कारणं, ज्यामुळं विधानसभा निवडणूक लढणार हे फिक्स झालंय! #ManojJarangePatil #VidhanSabha Nilesh Zalte

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

मोठी बातमी LIVE : श्रेयवादाची लढाई थांबणार? मंत्रिमंडळातील वादानंतर फडणवीसांनी काय काढला उपाय? Anuja Dhakras Sahil Joshi #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawarLive x.com/i/broadcasts/1…

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

उल्हासनगरमध्ये राडा! वाहतूक पोलीस-रिक्षा चालकात तुंबळ हाणामारी, कुणी कुणाच्या कानशिलात लगावली? पाहा VIDEO mumbaitak.in/crime/story/tr…

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Haji Arafat Shaikh Live: Nitesh Rane यांना थेट इशारा देत काय म्हणाले हाजी अराफत शेख Haji Arfat Shaikh - हाजी अरफात शेख Abhijit Karande x.com/i/broadcasts/1…

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

गुलाबराव पाटील भर भाषणात अजित पवारांच्या अर्थ खात्याला नालायक म्हणाले? नंतर काय घडलं?

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

उद्धव ठाकरे राहुल गांधी असूनही सांगलीला का गेले नाहीत? #uddhavthackeray #sangli #rahulgandhi Sahil Joshi

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र टुडे LIVE : ‘शिंदेसे बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं’ सुप्रिया सुळेंच्या नावाने व्हायरल होणाऱ्या वक्तव्याचा अर्थ काय? x.com/i/broadcasts/1…

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

UNCUT: अजित पवार यांच्या मंत्र्याची स्वत:च्या मुलीला नदीत फेकून देण्याची भाषा, आत्रामांचं संपूर्ण भाषण

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

स्वत:च्याच मुलीमुळे धर्मराव आत्राम यांची अडचण होणार? #BhagyashreeAatram #DharamraobabaAatram #AjitPawar #SharadPawar

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचा नवा डाव, नितीन गडकरी महाराष्ट्रात येणार? मेगा प्लॅन हाती

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Crime : रात्री हातावर नवरा-मुलाच्या नावाची काढली मेहंदी, सकाळी मायलेकीचा सापडला मृतदेह mumbaitak.in/crime/story/ch…