Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profileg
Mumbai Tak

@mumbaitak

@IndiaToday ग्रुपच्या मराठी डिजिटल चॅनलवर आपलं स्वागत. महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या आणि मुद्देसूद विश्लेषणासाठी फॉलो करा @MumbaiTak

ID:944460562540273664

linkhttps://www.mumbaitak.in/ calendar_today23-12-2017 06:52:00

90,9K Tweets

48,9K Followers

43 Following

Follow People
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

'MVA च्या 40 जागा तरी येतील, पण तसं झालं नाही तर... मी निवडणूक आयुक्ताचा खून करेल', माजी मंत्र्याची पत्र लिहून धमकी

mumbaitak.in/election/lok-s…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

धंगेकर प्रचंड संतापले.. नेमकं काय घडलंय..

mumbaitak.in/political-news…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

चौघांचा जीव घेतला, जळगावात पुण्यापेक्षाही भयंकर घटना, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुलगा ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

नाश्त्यात अंडी, दुध...खेळायला फुटबॉल, व्हॉलीबॉल..., अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहातला दिनक्रम
mumbaitak.in/crime/story/pu…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र टुडे LIVE: ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पुन्हा धुसफूस, किर्तीकरांवरची कारवाई टळणार? पुणे अपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट Anuja Dhakras
x.com/i/broadcasts/1…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

डोंबिवलीत MIDC च्या कंपनीत अग्नितांडव, स्फोटाचं हादरवणारं दृश्य

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

बंडखोर विशाल पाटील थेट काँग्रेस मेळाव्यात, कारवाई नाहीच घडलं वेगळंच?

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

'पश्चात्ताप होतोय...', पुणे अपघात प्रकरणी चौकशीसाठी आलेले आरोपीचे आजोबा स्पष्टपणे बोलले

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

विशाल अग्रवालच्या नातेवाईकाची पत्रकारांसोबत बाचाबाची
वाचा : mumbaitak.in/election/lok-s…
news

विशाल अग्रवालच्या नातेवाईकाची पत्रकारांसोबत बाचाबाची वाचा : mumbaitak.in/election/lok-s… #puneaccidentnews #vishaagarwal #puneaccident
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

पारवे की बर्वे, रामटेकमध्ये कमी झालेलं मतदान कुणाचं टेन्शन वाढवणार?

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

आरोपी मुलाच्या आजोबाचे छोटा राजनशी संबंध? चौकशीला नेताना अग्रवालांनी स्पष्ट केलं

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Eknath Shinde Dombivli MIDC LIVE: स्फोट होताच मुख्यमंत्री घटनास्थळी, प्रेस सुरू | Shrikant Shinde x.com/i/broadcasts/1…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

अजितदादा गायब, पुण्यात कायद्याची ऐशीतैशी,सामान्यांचा वाली कोण? Abhijit Karande Divyesh Singh
x.com/i/broadcasts/1…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

गजानन कीर्तिकरांच्या 'त्या' विधानावर CM शिंदे काय म्हणाले?
mumbaitak.in/election/lok-s…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Live : डोंबिवलीतील भीषण स्फोटात ६ जणांचा बळी, कोण जबाबदार? दुर्घटनास्थळी काय स्थिती? Blast Anuja Dhakras x.com/i/broadcasts/1…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

नांदेड लोकसभेत चिखलीकरांना चव्हाणांविरोधात चव्हाणांचा किती फायदा झाला? पाहा पत्रकारांचं विश्लेषण

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

विकास ठाकरे की नितीन गडकरी, नागपुरात कोण जिंकणार?, पत्रकार रोखठोक बोलले

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

डोंबिवली स्फोटाच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
वाचा : mumbaitak.in/election/lok-s…

डोंबिवली स्फोटाच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? वाचा : mumbaitak.in/election/lok-s… #dombivaliblast #DevendraFadnavis #dombivalinews
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

आगीचा भडका, स्फोटांनी डोंबिवली हादरली, जीवघेण्या स्फोटाची 10 भीषण दृश्य

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

पंकजा मुंडेंसह बजरंग सोनवणेंना नोटीस. कुणाच्या अडचणी वाढणार?

account_circle