
muktanand kulkarni
@muktanandsk
hi i am muktanand kulkarni. A simple common man
ID: 144476475
16-05-2010 12:01:09
4,4K Tweet
172 Takipçi
392 Takip Edilen









It was an honour to have had the opportunity to welcome our beloved PM Thiru Narendra Modi avl on his arrival in Thoothukudi yesterday. #TNWelcomesModi


हिंजवडी आयटी पार्क परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी Ajit Pawar सकाळी ६ वाजता हजर झाले.महाराष्ट्रातील कंपन्या दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहे याचा संताप दादांच्या शब्दांमधून स्पष्टपणे जाणवत होता.ही तळमळ असली पाहिजे राजकीय नेत्यांमध्ये. ग्राऊंडवर झटणारे नेते हवेत महाराष्ट्राला.

पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांचा छापा ! छाप्यात राष्ट्रवादी शरद पवार गट नेत्या रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर ह्यांनाही अटक ! एकनाथ Eknath Khadse खडसे #CD बाहेर काढणार होते ती राहिली बाजूला इकडे त्यांच्याच जावयाचे लफडे बाहेर येत आहेत ! 🥹


एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला; तीन महिला आणि मित्रासह नशेत धुंद.. Eknath Khadse घर सांभाळा स्वतःचं आधी, मग Girish Mahajan भाऊंच्या मागे लागा 😆






