Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile
Muknayak News Channel

@muknayakc

लोकशाही चा चौथा स्तंभ

ID: 1396413472791941121

calendar_today23-05-2021 10:32:01

85 Tweet

8 Followers

45 Following

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

माजी मंत्री संजय राठोड आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचे मनोमिलन, आनंदाने एकमेकांना भरवला गुपचूप चा घास शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व विजयकुमार बंग यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमातील एक प्रसंग youtu.be/NV7Cen74Q5M

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

दिग्रस तालुका पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम दिवाळी निमित्त निराधार महिलांना साडीचोळी भेट youtu.be/wwKEgVZlRXQ

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

वैद्यकीय पूर्व परीक्षेत Digras चा स्पंदन शाम विणकरे अनुसूचित जाती मधून देशात 111 वा... youtu.be/gyZrafl3PQo

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण न केल्यास रस्त्यावर उतरून जिल्हाभर आंदोलन करणार - महेंद्र मानकर जिल्हाध्यक्ष रिपाई(आठवले) यवतमाळ, कामावरून कमी करा निलंबित करा फासावर लटकावा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही एसटी महिला कर्मचारी झाल्या आक्रमक.... youtu.be/nLr6kagQ-qY

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

Digras चा दमदार वक्ता उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद youtu.be/d9I760Vt604

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

एसटी महामंडळाचा आजपर्यंत चा प्रवास, समस्या आणि उपाय यावर एक अभूतपूर्व महाचर्चा youtu.be/tanm98DZTxo

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी youtu.be/rY3NA87MpCA

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

जातीय तेढ, दंगे, हिंसा करणाऱ्या व्यक्ती, समाज माध्यमांना आता यापुढे माफी नाही - जातीय सलोखा शांतता समिती बैठकीत पोलीस प्रशासनाचे प्रतिपादन youtu.be/qzeCLAju588

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

मौलाना अबुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न youtu.be/2eky1ICz4Q0

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

गवळी पुरा भागाने लसीकरणासाठी गाठला उच्चांक, तालुक्यातून सर्वाधिक संख्येने घेतली लस youtu.be/khMkJfuGOX0

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

सभापती आणि अभियंता यांच्या राड्यामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन youtu.be/_AV5THtQJaA

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

Digras नगर परिषदचे वार्ड कसेही तयार करा बहुमताने आम्हीच जिंकणार - माजी राज्यमंत्री संजय देशमुख youtu.be/mzstr0gHuVM

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

नगरपालिकेने झाडे न लावताच काढली 53 लाखांची बिले, 10 दिवसात अहवाल देण्याऐवजी लावला एक वर्ष youtu.be/Zu8bJ2Ds6ug

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

दिग्रस इसापूर गावात घरकुल वाटपात भ्रष्टाचार, गरिबांना घर न देता श्रीमंतांना दिली घरे, महिलांसह शेकडो ग्रामस्थ शासन दरबारी youtu.be/AEUMJD4Iwmc

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

यवतमाळ जातपडताळणी अधिकाऱ्यांकडून विध्यार्थ्यांची मानसिक आर्थिक पिळवणूक youtu.be/BVSmcDS_LYY

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

दिग्रस तालुक्यातील वाईमेंढी शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षपदी धोत्रे तर उपाध्यक्षपदी कवानकर विराजमान youtu.be/48GHjBEKo9E

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

सागर एंटरप्राइजेस एकाच छताखाली घरातील सर्व वस्तू उपलब्ध सोबत बजाज फायनान्स youtu.be/ybsg0jOOQOU

Muknayak News Channel (@muknayakc) 's Twitter Profile Photo

भाजपा महिला आघाडी मार्फत आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाला हजारो महिलांचा उदंड प्रतिसाद youtu.be/Est6r735i-U