Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile
Hasan Mushrif

@mrhasanmushrif

-Cabinet Ministers,Medical Education & Special Assistance,Government of Maharashtra

-Chairman KDCC BANK

-Vice President Nationalist Congress Party Maharashtra

ID: 2287621488

linkhttp://hasanmushrif.com calendar_today12-01-2014 04:34:23

6,6K Tweet

157,157K Takipçi

80 Takip Edilen

Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनता संवाद म्हणजे प्रत्येक समस्येचे समाधान हमखास ! #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor #Hasanmushrif #instagram #facebook #tweeter

Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

कागल शहरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. याचबरोबर कागल नगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. #ncp

कागल शहरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ  पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. याचबरोबर कागल नगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.

#ncp
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

कागल शहरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा... #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor #Hasanmushrif #instagram #facebook #tweeter

Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी कॉग्रेसचा मंगळवारी (दि. १०) पुण्यात बालेवाडी स्टेडियममध्ये वर्धापन दिन होत आहे. त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी, ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा सत्कारही करण्यात आला. #ncp

राष्ट्रवादी कॉग्रेसचा मंगळवारी (दि. १०) पुण्यात बालेवाडी स्टेडियममध्ये वर्धापन दिन होत आहे. त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी, ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा सत्कारही करण्यात आला.

#ncp
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

कागलमध्ये संजय गांधी निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या अशा ९५० लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीपत्राचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra

कागलमध्ये संजय गांधी निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या अशा ९५० लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीपत्राचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

एकोंडी ता.कागल येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय भिवा घडमोडे यांचा पुतण्या व सुर्याजी घडमोडे यांचा भाऊ तेजस यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून नवतांपत्यास शुभाशीर्वाद दिले. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur

एकोंडी ता.कागल येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय भिवा घडमोडे यांचा पुतण्या व सुर्याजी घडमोडे यांचा भाऊ तेजस यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून नवतांपत्यास शुभाशीर्वाद दिले.

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

सर्व भारतीयांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा... #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor #Hasanmushrif #instagram #facebook #tweeter

सर्व भारतीयांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा...

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor #Hasanmushrif #instagram #facebook #tweeter
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय गळीतधान्य खाद्यतेल मिशन अंतर्गत शंभर टक्के अनुदानित सोयाबीन बियाणे वाटपाचा प्रारंभ कागलमध्ये झाला. तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना प्रतिनिधिक रूपात हे वाटप झाले. या कार्यक्रमाला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada

राष्ट्रीय गळीतधान्य खाद्यतेल मिशन अंतर्गत शंभर टक्के अनुदानित सोयाबीन बियाणे वाटपाचा प्रारंभ कागलमध्ये झाला. तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना प्रतिनिधिक रूपात हे वाटप झाले. या कार्यक्रमाला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

म्हाकवे ता. कागल येथील युवा कार्यकर्ते श्री निलेश पाटील यांच्या नवीन महिंद्रा थार या गाडीचे पूजन केले. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor #Hasanmushrif #instagram #facebook #tweeter

म्हाकवे ता. कागल येथील युवा कार्यकर्ते श्री निलेश पाटील यांच्या नवीन महिंद्रा थार या गाडीचे पूजन केले.
#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor #Hasanmushrif #instagram #facebook #tweeter
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

जाहीर प्रवेश खडकेवाडा ता.कागल गावातील निल्लाप्पा कांबळे सर व माजी सरपंच कमळ कांबळे, युवराज कांबळे, नितीन कांबळे यांनी समरजीत घाटगे गटातून मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar

जाहीर प्रवेश 

खडकेवाडा ता.कागल गावातील निल्लाप्पा कांबळे सर व माजी सरपंच कमळ कांबळे, युवराज कांबळे, नितीन कांबळे यांनी समरजीत घाटगे गटातून मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला.

यावेळी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

कसबा सांगाव ता. कागल येथे विविध सहकारी दूध संस्थांच्यावतीने गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवीद मुश्रीफ यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur

कसबा सांगाव ता. कागल येथे विविध सहकारी दूध संस्थांच्यावतीने गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवीद मुश्रीफ यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

सिध्दनेर्ली ता. कागल येथील मा. रघुनाथ बळवंत पोवार यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कृष्णात मेटील, नेताजी मोरे, शाहीर सदाशिव मगदूम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal

सिध्दनेर्ली ता. कागल येथील मा. रघुनाथ बळवंत पोवार यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी कृष्णात मेटील, नेताजी मोरे, शाहीर सदाशिव मगदूम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

सावर्डे खुर्द, ता. कागल येथील श्री. हनुमान मंदिर व श्री. महादेव मंदिराचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहून दर्शन घेतले. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor

सावर्डे खुर्द, ता. कागल येथील श्री. हनुमान मंदिर व श्री. महादेव मंदिराचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहून दर्शन घेतले.

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

बिद्री ता.कागल येथील श्री. पांडुरंग यशवंत कळमकर यांचा मुलगा सुयोग यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून नवतांपत्यास शुभाशीर्वाद दिले. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor

बिद्री ता.कागल येथील श्री. पांडुरंग यशवंत कळमकर यांचा मुलगा सुयोग यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून नवतांपत्यास शुभाशीर्वाद दिले.

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

एकोंडी ता. कागल येथील काळमवाडी प्रकल्पग्रस्त वसाहतीतील हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहून दर्शन घेतले. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur

एकोंडी ता. कागल येथील काळमवाडी प्रकल्पग्रस्त वसाहतीतील हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहून दर्शन घेतले.

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

कसबा सांगाव ता.कागल येथील श्री. अनिल सदाशिव भोजे यांची मुलगी सौदामिनी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून नवतांपत्यास शुभाशीर्वाद दिले. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor

कसबा सांगाव ता.कागल येथील श्री. अनिल सदाशिव भोजे यांची मुलगी सौदामिनी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून नवतांपत्यास शुभाशीर्वाद दिले.

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

एकोंडी ता. कागल येथील काळमवाडी प्रकल्पग्रस्त वसाहतीतील हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहून दर्शन घेतले. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur

Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

सिद्ध संस्थान निडसोशी मठाचे मठाधिपती जगद्‌गुरु श्री पंचम डॉ. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor #Hasanmushrif

सिद्ध संस्थान निडसोशी मठाचे मठाधिपती जगद्‌गुरु श्री पंचम डॉ. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

#ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor #Hasanmushrif
Hasan Mushrif (@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

इचलकरंजी शहरातील सागर आनंदराव चाळके यांचा मुलगा मंथन यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून नवतांपत्यास शुभाशीर्वाद दिले. #ncp #ncpspeaks #ncpmaharashtra #dadachawada #ajitpawar #ajitpawarspeaks #kagal #gadhinglaj #uttur #kolhapur #maharashtra #mahadoctor #Hasanmushrif

इचलकरंजी शहरातील सागर आनंदराव चाळके यांचा मुलगा मंथन यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त उपस्थित राहून नवतांपत्यास शुभाशीर्वाद दिले.