Office of MPO HP Kinwat (@mpo_hp_kinwat) 's Twitter Profile
Office of MPO HP Kinwat

@mpo_hp_kinwat

खासदार हेमंतभाऊ पाटील साहेब किनवट-माहुर विधानसभा जनसंपर्क कार्यालय

ID: 1335196323604119554

calendar_today05-12-2020 12:17:03

263 Tweet

516 Followers

1,1K Following

Office of MPO HP Kinwat (@mpo_hp_kinwat) 's Twitter Profile Photo

जिल्हा अमरावती येथील तालुका भातुकली येथील श्रीसंत शिवगिरी बाबा सायतकर यांनी पालखी पंढरपूरकडे जात असताना हिंगोली येथील जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तसेच भक्तिविषयी चर्चा विनिमय करून अर्धा तास विसावा घेतला. #जनसंपर्ककार्यालय #वारकरी #शिवसेना #युवासेना #Shivsena

जिल्हा अमरावती येथील  तालुका भातुकली येथील श्रीसंत शिवगिरी बाबा सायतकर यांनी पालखी पंढरपूरकडे जात असताना हिंगोली येथील जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तसेच भक्तिविषयी चर्चा विनिमय करून अर्धा तास विसावा घेतला.
#जनसंपर्ककार्यालय #वारकरी #शिवसेना #युवासेना #Shivsena
Office of MPO HP Kinwat (@mpo_hp_kinwat) 's Twitter Profile Photo

श्री. सचिन अहिर आणि श्री. आमश्या पाडवी यांची विधान परिषदेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!

माझे स्नेही, हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संदेश देशमुख आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #शिवसेना #हिंगोली

माझे स्नेही, हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संदेश देशमुख आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#शिवसेना #हिंगोली
Office of MPO HP Kinwat (@mpo_hp_kinwat) 's Twitter Profile Photo

प्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. कारण माझ्या हिंगोली मतदार संघातील हळदी उत्पादक शेतकरयांसाठी त्यांनी वसमत येथे मा. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. #शिवसेना

Office of MPO HP Kinwat (@mpo_hp_kinwat) 's Twitter Profile Photo

अखेर 100 कोटींच्या हळद संशोधन केंद्राचा मार्ग सुकर #शिवसेना #युवासेना #Shivsena #YuvaSena

अखेर 100 कोटींच्या हळद संशोधन केंद्राचा मार्ग सुकर
#शिवसेना #युवासेना #Shivsena #YuvaSena
Office of MPO HP Kinwat (@mpo_hp_kinwat) 's Twitter Profile Photo

शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व डॉक्टर बंधु-भगिनींना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझे स्नेही औंढा नागनाथ शिवसेना तालुकाप्रमुख श्री. अंकुशराव आहेर आपणांंस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

हिंगोली मा. जिल्हापरिषद सदस्य श्री. नंदकुमार पळशीकर आपणांंस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

औंढा नागनाथ शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. शंकर यादव आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

माझे स्नेही, शिवसेना तालुका प्रमुख हदगाव तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. श्यामराव चव्हाण आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

महागाव शिवसेना उपतालुका प्रमुख श्री. राजूभाऊ धोतरकर आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

तरुणांचे प्रेरणास्थान #स्वामी_विवेकानंद यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हिंदूह्रद्यसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास आज मंजुरी व 100 कोटीची तरतूद झाली.