मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr) 's Twitter Profile
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू

@mpbblr

हा ग्रुप बेंगलोर मधील मराठी बंधू आणि भगिनींसाठी सुरु केला आहे.मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू (Regd) म्हणून अधिकृत/नोंदणीकृत संघटना आहे.

ID: 869969511889252352

linkhttp://www.mpbblr.com calendar_today31-05-2017 17:31:09

1,1K Tweet

757 Followers

236 Following

ओळख मायबोलीची (@maaiboli) 's Twitter Profile Photo

मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू यांच्या ओळख मायबोलीची ह्या ऑनलाईन मराठी शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शकांचा आणि केंद्र प्रमुख बापूसाहेब शिंदे यांचा सत्कार समारंभ जबलपूर येथे संपन्न झाला. शाळेच्या पाच विद्यार्थांनी वेगवेगळ्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. सर्वांचे अभिनंदन!

सहामाही परीक्षा सुरू असल्यामुळे 1. शौर्य दहेकर 2. जिया खोत 3. अद्विका पांडे आणि 4. मधुमती पवार ही गुणवत्ता यादीतील मुले प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाहीत. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन! सलग तिन वर्ष मुले गुणवत्ता यादित येत आहेत. धन्यवाद सन्मानित शिक्षक मार्गदर्शक

मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr) 's Twitter Profile Photo

आजपर्यत देश विदेशातील हजारो मुलांना मोफत ॲानलाईन मराठी शाळेचा नविन पर्व नाव नोंदणी सुरू.. देश-विदेशातील लोकांनी नक्की लाभ घ्यावा..

आज Prafulla Wankhede 🇮🇳 सरांना भेटण्याचा व ऐकण्याचा योग बेंगलोरमध्ये आयोजित “स्वय Talks” कार्यक्रमादरम्यान आला.. तेव्हा आमच्या मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाची व खास ओळख मायबोलीची या मोफत मराठी शाळेची माहिती दिली. धन्यवाद सर🙏🙏

बापूसाहेब शिंदे (@iam_bapss) 's Twitter Profile Photo

आज बेंगलोर मध्ये मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू आयोजित स्वय Talks कार्यक्रमात Prafulla Wankhede 🇮🇳 सरांची भेट झाली व त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली.. ही व्यक्ती ४०-४५ मि फक्त positive बोलत होती आणि तो हॅाल पुर्ण Positive vibes ने भरला गेला.. अविस्मरणीय क्षण.. धन्यवाद सर🙏🙏🙏🙏

आज बेंगलोर मध्ये मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू आयोजित स्वय Talks कार्यक्रमात Prafulla Wankhede 🇮🇳 सरांची भेट झाली व त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली.. ही व्यक्ती  ४०-४५ मि फक्त positive बोलत होती आणि तो हॅाल पुर्ण Positive vibes ने भरला गेला.. अविस्मरणीय क्षण.. धन्यवाद सर🙏🙏🙏🙏
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr) 's Twitter Profile Photo

आजपर्यंत देश विदेशातील हजारो मुलांना विनामूल्य ऑनलाईन मराठी शिकवणारा *मराठी प्रतिष्ठान बेंगलुरूचा* उपक्रम *"ओळख मायबोलीची:ऑनलाईन मराठी"* पर्व-८ प्रवेश सुरु.....

आजपर्यंत देश विदेशातील हजारो मुलांना विनामूल्य ऑनलाईन मराठी शिकवणारा *मराठी प्रतिष्ठान बेंगलुरूचा* उपक्रम  *"ओळख मायबोलीची:ऑनलाईन मराठी"*

पर्व-८ प्रवेश सुरु.....
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr) 's Twitter Profile Photo

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधी श्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! जय भवानी जय शिवाजी 🚩

प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधी श्वर
महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

जय भवानी  जय शिवाजी 🚩
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr) 's Twitter Profile Photo

#मराठी_भाषा_गौरव_दिन च्या निमित्ताने आमच्या ओळख मायबोलीची ह्या ॲानलाईन मोफत शाळेची SakalMedia ने घेतलेली दखल.. ओळख मायबोलीची बापूसाहेब शिंदे ✧ 𝕾𝖍𝖚𝖇𝖍𝖆𝖒 ✧ esakal.com/blog/marathi-p…

मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr) 's Twitter Profile Photo

✨✨ गुडी पाडव्याच्या व नवीन वर्षा निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ✨✨💐

मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू (@mpbblr) 's Twitter Profile Photo

आम्ही बेंगळुरूसारख्या शहरातुन २०२० पासुन जगातील अनेक मुलांना online मोफत मराठी शिकवत आहे ओळख मायबोलीची जिथे राहतो तिथली भाषा ,संस्कृती जपलीच पाहिजे, पण सोबत आपली माय मराठी जिवंत ठेवली पाहिजे. त्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न Raj Thackeray #ThirdLanguage