Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार) (@mp_ranjeetsingh) 's Twitter Profile
Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार)

@mp_ranjeetsingh

Ex. Member of Parliament (Madha Constituency)

ID: 1115547979199520768

calendar_today09-04-2019 09:32:18

2,2K Tweet

2,2K Followers

65 Following

Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार) (@mp_ranjeetsingh) 's Twitter Profile Photo

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ... प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात वाढवू ऋणानुबंधाचा हात... कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...! #कोजागिरी_पौर्णिमा #मंगलमय #शुभेच्छा #ranjeetsinghnaiknimbalkar

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ...
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात वाढवू ऋणानुबंधाचा हात... 

कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...! 

#कोजागिरी_पौर्णिमा #मंगलमय #शुभेच्छा #ranjeetsinghnaiknimbalkar
Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार) (@mp_ranjeetsingh) 's Twitter Profile Photo

🌼✨शुभ दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा !✨🌼 दीपांच्या प्रकाशात उजळो प्रत्येक कोपरा, सोन्यासारखं झळको तुमचं आयुष्य सारा.. ✨ लक्ष्मी मातेंचा आशीर्वाद लाभो दरदिवशी, समृद्धी, आरोग्य, आनंद नांदो हृदयी..🌟 आपल्या आयुष्यात सुख, शांती, प्रेम आणि समाधानाची दिवाळी नांदो ! 🪔

🌼✨शुभ दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा !✨🌼
दीपांच्या प्रकाशात उजळो प्रत्येक कोपरा, सोन्यासारखं झळको तुमचं आयुष्य सारा.. ✨
लक्ष्मी मातेंचा आशीर्वाद लाभो दरदिवशी, समृद्धी, आरोग्य, आनंद नांदो हृदयी..🌟
आपल्या आयुष्यात सुख, शांती, प्रेम आणि समाधानाची दिवाळी नांदो ! 🪔
Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार) (@mp_ranjeetsingh) 's Twitter Profile Photo

देशाचे कणखर गृह व सहकारमंत्री मा.श्री. अमित भाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! #amitshah #happybirthday #ranjeetsinghnaiknimbalkar BJP भाजपा महाराष्ट्र Amit Shah

देशाचे कणखर गृह व सहकारमंत्री मा.श्री. अमित भाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

#amitshah #happybirthday #ranjeetsinghnaiknimbalkar 

<a href="/BJP4India/">BJP</a>
<a href="/BJP4Maharashtra/">भाजपा महाराष्ट्र</a> 
<a href="/AmitShah/">Amit Shah</a>
Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार) (@mp_ranjeetsingh) 's Twitter Profile Photo

सोन्यासारखं नातं जपू या सगळ्यांनी, प्रेम, आदर, आपुलकी नांदो मनांनी! बलिप्रतिपदेचा शुभ दिवस हा आला, नव्या उमेदीनं सणाचा रंग उजळला..! बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा..! #बलिप्रतिपदा #दीपावली_पाडवा #मंगलमय_शुभेच्छा #ranjeetsinghnaiknimbalkar

सोन्यासारखं नातं जपू या सगळ्यांनी,
प्रेम, आदर, आपुलकी नांदो मनांनी! 
बलिप्रतिपदेचा शुभ दिवस हा आला,
नव्या उमेदीनं सणाचा रंग उजळला..! 

बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा..!

#बलिप्रतिपदा #दीपावली_पाडवा #मंगलमय_शुभेच्छा #ranjeetsinghnaiknimbalkar
Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार) (@mp_ranjeetsingh) 's Twitter Profile Photo

हसरा चेहरा, आनंदाचा दरवळ, भाऊबीजेच्या शुभेच्छा प्रेमाचा तो फुलोरा अवखळ..! भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...! #भाऊबीज #मंगलमय_शुभेच्छा #bhaidooj #happydipawali #DiwaliVibes

हसरा चेहरा, आनंदाचा दरवळ,
भाऊबीजेच्या शुभेच्छा प्रेमाचा तो फुलोरा अवखळ..! 

भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...! 

#भाऊबीज #मंगलमय_शुभेच्छा #bhaidooj #happydipawali #DiwaliVibes
Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार) (@mp_ranjeetsingh) 's Twitter Profile Photo

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #पंडित #जवाहरलाल_नेहरू #जयंती #विनम्र_अभिवादन #happychildrensday

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#पंडित #जवाहरलाल_नेहरू #जयंती #विनम्र_अभिवादन #happychildrensday
Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार) (@mp_ranjeetsingh) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी पंत प्रधान, भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..! #लालबहादुर_शास्त्री #पुण्यतिथि #विनम्र_अभिवादन #ranjeetsinghnaiknimbalkar #जयजवानजयकिसान

भारताचे माजी पंत प्रधान, भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

#लालबहादुर_शास्त्री #पुण्यतिथि #विनम्र_अभिवादन #ranjeetsinghnaiknimbalkar #जयजवानजयकिसान
Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार) (@mp_ranjeetsingh) 's Twitter Profile Photo

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..! #ajitpawar #अजितपवार #भावपूर्ण_श्रद्धांजली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..! 

#ajitpawar #अजितपवार #भावपूर्ण_श्रद्धांजली
Ranjeetsingh H. Naik Nimbalkar (मोदी का परिवार) (@mp_ranjeetsingh) 's Twitter Profile Photo

छाती केसरीची दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा... देह राजीयाचा प्राण योगियाचा, मूळ कैलासाचे ऐसा राजा... महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा..! #छत्रपती #शिवाजीमहाराज #जयंती #त्रिवार_मानाचा_मुजरा

छाती केसरीची दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा...
देह राजीयाचा प्राण योगियाचा, मूळ कैलासाचे ऐसा राजा... 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा..! 

#छत्रपती #शिवाजीमहाराज #जयंती #त्रिवार_मानाचा_मुजरा