Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile
Mohan Phad-मोहन फड

@mohanphadbjp

Ex Mla Pathari Vidhansabha
Bjp

#आरोग्य_सेवा

ID: 1570649160688476166

calendar_today16-09-2022 05:43:02

650 Tweet

167 Followers

11 Following

Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

पाथरीच्या नव्या व मूलभूत समस्यां घेऊन मी विधानसभेत जाणार.... जोवर प्रश्न सुटत नाही तोवर लढत राहणार... ही लढाई माझी नाही, तर पाथरीचं अस्तित्व टिकवण्यासाठी,नवी पाथरी घडवण्याची ज्या मोहनने दिवस रात्र कार्य केलं... त्या कार्याची आहे...

पाथरीच्या नव्या व मूलभूत समस्यां घेऊन मी विधानसभेत जाणार....
जोवर प्रश्न सुटत नाही तोवर लढत राहणार...

ही लढाई माझी नाही, तर पाथरीचं अस्तित्व टिकवण्यासाठी,नवी पाथरी घडवण्याची ज्या मोहनने दिवस रात्र कार्य केलं... त्या कार्याची आहे...
Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

मानवतच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा रखडलेला प्रश्न मोहन भाऊंनी सोडवला...ऐतिहासिक वारसा जपणारे,व महाराजांच्या विचार धारेवर चालणाऱ्या मोहन भाऊंमुळे मानवत शहराची ओळख आज पुन्हा नव्याने होऊ लागलीय...अनेक गरजूना तिथे वाढलेल्या रहदारीमुळे नवा रोजगार व नवा उद्योग मिळाला.

Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

परभणी जिल्ह्याला लाभलेला देव आहे मोहन भाऊ... मोहन भाऊ म्हणजे एक वेगळंच रसायन आहे, जे कधी कुणाला कळलं नाही आणि कळणारही नाही... कुठल्याच मोजपट्टीत मोजता नाही येणार कधी मोहन भाऊंना... एकाच व्यक्तीसाठी एवढं तोंडभरून बोललं जातं,त्याचं घराणं कसं असेल...

Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

सुखा दुःखात लय मोठा वाटा घेणारा माणूस हाये मोहन भाऊ....सर्वसामान्यांचा नेतृत्व आहे मोहन भाऊ, गोरगरिबांचा देव म्हणलं तरी चाललं, मोहन भाऊंच मोजमाप करताच येणार नाही, कुठल्याच मोजपट्टीत मापता न येणार रसायन आहे मोहन भाऊ...

Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

शुभम मानवत येथील एक तरुण, ज्याचं आयुष्य अचानक संकटात सापडलं. बारावी शिक्षण झाल्यानंतर स्पॉन्डिलिसीसमुळे त्याचे पाय हालचाल करणे थांबले. दैनंदिन गरजा पूर्ण करणंसुद्धा त्याच्यासाठी कठीण झालं. तेव्हा, मोहन भाऊंनी त्याला आधार दिला.

Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

मत देण्यापूर्वी विचार करा, गावागावात शेतकऱ्यांसाठी पायदान रस्ते कुणी बांधले? उत्तर फक्त एकच मोहनभाऊ माधवराव फड.. मग मत देताना निसंकोच शिलाई मशीन वर शिक्का मारा.. आणि पुन्हा पाथरीच्या उत्कर्षाची, नव्या क्रांतीची कास धरा...

Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

आता २० तारखेला पाथरी विधानसभा मतदारसंघ ९८ च्या अधिकृत उमेदवार माधवरावजी तुकारामजी फड यांच्या अनुक्रमांक ११ समोरील शिवणयंत्र चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा! पाथरीचा गड मोहनभाऊ फड! शिवनयंत्र उत्कर्षाची निशाणी, बापाच्या संघर्षाची बुलंद कहाणी.

Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दगडाचा पुतळा होता.... मग मोहन भाऊंनी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून नवीन पुतळा बांधला, नवीन विहार केलं...आतापर्यंतच्या कुठल्याच आमदारांनी एवढं काम केलं नव्हतं... आमच्या अख्या आंबेडकर नगरीचं मत हे मोहन भाऊंच्या वडिलांना म्हणजे माधवराव फड यांनाच असणार

सर्पदंश झालेल्या ताईंच्या मदतीसाठी धावून गेले मोहनभाऊ... त्यांनी केलेल्या मदतकार्यामुळे,ताईंचा जीव वाचला..मोफत झाली सर्जरी,म्हणून ताई आज त्यांच्या कुटुंबासोबत जगतायत आनंदाचे क्षण... अनेकांचे वाचवले प्राण,नवे मिळाले जीवनदान.. जना-मनांत एकच नाव, आमदार होणार माधवराव.

सर्पदंश झालेल्या ताईंच्या मदतीसाठी धावून गेले मोहनभाऊ... त्यांनी केलेल्या मदतकार्यामुळे,ताईंचा जीव वाचला..मोफत झाली सर्जरी,म्हणून ताई आज त्यांच्या कुटुंबासोबत जगतायत आनंदाचे क्षण...

अनेकांचे वाचवले प्राण,नवे मिळाले जीवनदान..

जना-मनांत एकच नाव,
आमदार होणार माधवराव.
Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

मी शिवनयंत्र म्हणजेच शिलाई मशीन सर्वसामान्यांच्या घरात स्थान असलेली मी,मला मोहनभाऊंमुळे लोकशाहीत नवा पराक्रम घडवण्याचा मान मिळाला.. आणि तोच पराक्रम यंदा पुन्हा आपल्याला माधवरावांच्या माध्यमातून रचायचाय... मी सज्ज आहे ,आपल्या माधवरावांना विधानसभेत पाठवायला.... #पाथरीएककुटुंब

Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

मतदान हक्कांसाठी,मतदान पाथरीसाठी आपल्या माधवरावांना विधानसभेत पाठवण्यासाठी... पाथरीच्या बदलाच सूत्र, माधरावांचं शिवणयंत्र...

Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

मत देण्यापूर्वी विचार करा, लोकांच्या आरोग्याची काळजी घेत अनेक लोकांना जीवनदान कोणी दिले ? उत्तर फक्त एकच मोहनभाऊ माधवराव फड.. मग मत देताना निसंकोच शिलाई मशीन वर शिक्का मारा.. आणि पुन्हा पाथरीच्या उत्कर्षाची, नव्या क्रांतीची कास धरा...

Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

मत देण्यापूर्वी विचार करा, अनेक गावातील पाण्याचे बोर प्रकल्प कोणी मार्गी लावले ? उत्तर फक्त एकच मोहनभाऊ माधवराव फड.. मग मत देताना निसंकोच शिलाई मशीन वर शिक्का मारा.. आणि पुन्हा पाथरीच्या उत्कर्षाची, नव्या क्रांतीची कास धरा...

Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

आज माधवराव फड यांनी कुटुंबियांसह पाथरीत मतदानाचा हक्क बजावला! मतदान हा केवळ हक्क नाही,तर आपल्याला हवं असलेल्या भविष्याचा आधार आहे. योग्य नेतृत्व निवडण्यासाठी आजच मतदान केंद्र गाठा आणि आपल्या मताचा योग्य उपयोग करा. चला,उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करूया !

आज माधवराव फड यांनी कुटुंबियांसह पाथरीत मतदानाचा हक्क बजावला!

मतदान हा केवळ हक्क नाही,तर आपल्याला हवं असलेल्या भविष्याचा आधार आहे. योग्य नेतृत्व निवडण्यासाठी आजच मतदान केंद्र गाठा आणि आपल्या मताचा योग्य उपयोग करा.

चला,उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करूया !

महायुती सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्राला कर्तृत्ववान नेतृत्व मिळालेलं आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री सन्माननीय श्री. देवेंद्र फडणवीस, यांचे खूप अभिनंदन! भाऊ, तुमच्या पुन्हा येण्याने महाराष्ट्राच्या प्रगतीत जास्तीत जास्त उन्नती होणार याची शाश्वती जनतेत निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री पद सन्माननीय श्री. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे , यांना मिळाल्याबाबत त्यांचे खूप अभिनंदन! #BringingAChange #maharashtra #EknathShinde #DCMMaharashtra #oathceremony

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री पद सन्माननीय श्री. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे , यांना मिळाल्याबाबत त्यांचे खूप अभिनंदन!

#BringingAChange #maharashtra #EknathShinde #DCMMaharashtra #oathceremony
Mohan Phad-मोहन फड (@mohanphadbjp) 's Twitter Profile Photo

माननीय श्री. अजित पवार, यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! #BringingAChange #maharashtra #AjitPawar #DCMMaharashtra #oathceremony

माननीय श्री. अजित पवार, यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

#BringingAChange #maharashtra #AjitPawar #DCMMaharashtra #oathceremony