MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

@mnsadhikrut

मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे.
This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).

ID: 1598146819

linkhttps://mnsadhikrut.org calendar_today16-07-2013 10:54:31

16,16K Tweet

485,485K Followers

185 Following

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. #गणेशोत्सव२०२४

गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
#गणेशोत्सव२०२४
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने नुकत्याच २ कंपन्यांमध्ये पगारवाढीचे करार व्यवस्थापनांना करायला लावले. कुरकुंभ (दौंड) येथील मे.शोगन ऑर्गेनिक लि. कामगारांचा 'त्रैवार्षिक पगारवाढीचा करार' संपन्न झाला. तसंच रबाळे येथील प्रोटोलॅब, इलेक्ट्रोटेक्नोलॉजिस्ट प्रा. लि.कंपनीच्या

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने नुकत्याच २ कंपन्यांमध्ये पगारवाढीचे करार व्यवस्थापनांना करायला लावले.  कुरकुंभ  (दौंड) येथील मे.शोगन ऑर्गेनिक लि. कामगारांचा 'त्रैवार्षिक पगारवाढीचा करार' संपन्न झाला.
तसंच रबाळे येथील प्रोटोलॅब, इलेक्ट्रोटेक्नोलॉजिस्ट प्रा. लि.कंपनीच्या
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

मा. राजसाहेब ठाकरे यांनी आज निकेद्वारी लेन, गिरगांव येथील सुप्रसिद्ध "गिरगांव चा राजा" चे दर्शन घेतले. #गणेश_उत्सव #MNSAdhikrut

मा. राजसाहेब ठाकरे यांनी आज निकेद्वारी लेन, गिरगांव येथील सुप्रसिद्ध "गिरगांव चा राजा" चे दर्शन घेतले.

#गणेश_उत्सव 
#MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

आज राजसाहेबांनी सहकुटुंब लालबागच्या राजाच्या गणपतीचं दर्शन घेतलं. #गणेश_उत्सव #MNSAdhikrut

Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) 's Twitter Profile Photo

बरोब्बर १० वर्षांपूर्वी ह्याच महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला .. एखाद्या राजकीय पक्षानं व्यवस्थित अभ्यासासह महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर समग्रपणे मांडणी करून उत्तरं शोधण्याचा तो एक अनोखा प्रयत्न होता.. #महाराष्ट्रविकासआराखडा

बरोब्बर १० वर्षांपूर्वी ह्याच महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला .. 

एखाद्या राजकीय पक्षानं व्यवस्थित अभ्यासासह महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर समग्रपणे मांडणी करून उत्तरं शोधण्याचा तो एक अनोखा प्रयत्न होता.. 

#महाराष्ट्रविकासआराखडा
Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महाराष्ट्राला अर्पण केलेल्या विकास आराखड्याची बहुविध वैशिष्ट्यं होती.. त्यातलं एक म्हणजे त्यातली सकारात्मकता ! प्रश्न मांडून दोष उगाळण्यापेक्षा पुढे कसं जाता येईल ह्याचं चिंतन त्यात होतं.. #महाराष्ट्रविकासआराखडा #मनसे #महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महाराष्ट्राला अर्पण केलेल्या विकास आराखड्याची बहुविध वैशिष्ट्यं होती.. त्यातलं एक म्हणजे त्यातली सकारात्मकता ! प्रश्न मांडून दोष उगाळण्यापेक्षा पुढे कसं जाता येईल ह्याचं चिंतन त्यात होतं.. #महाराष्ट्रविकासआराखडा #मनसे #महाराष्ट्र
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे व सौ. शर्मिला ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. बाळा नांदगावकर यांच्या घरच्या बाप्पाचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. #गणेश_उत्सव #MNSAdhikrut

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे व सौ. शर्मिला ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. बाळा नांदगावकर यांच्या घरच्या बाप्पाचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

#गणेश_उत्सव 
#MNSAdhikrut
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन झालं. येचुरी यांचा किंवा एकूणच कम्युनिस्ट पक्षाचा माझा तसा कधी सहवास आलेला नाही, पण एक विचारसरणी एकदा का स्वीकारली की तिच्याशी कुठलीही प्रतारणा न करता, शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर श्रद्धा ठेवणारे

Nitin Sardesai (@1nitinsardesai) 's Twitter Profile Photo

काल विसर्जनानंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेली ही अस्वच्छता.... स्वच्छता कर्मचाऱ्यांचा/ अधिकाऱ्यांचा दोष आहेच पण आपण नागरिकांनी सुद्धा अधिक जबाबदारीने वागायला नको का?? MNS Adhikrut - मनसे अधिकृत

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमितजी ठाकरे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणरायाची आरती करून त्यांचे आशीर्वाद घेतले ! #MNSAdhikrut

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

सस्नेह जय महाराष्ट्र, गेले २ दिवस वर्तमानपत्रामंध्ये पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने हटवल्याची बातमी वाचनात येत आहे. डॉ. अजित रानडेंसारख्या एका उच्चविद्याविभूषित, खाजगी क्षेत्रात खूप मोठी

सस्नेह जय महाराष्ट्र, 

गेले २ दिवस वर्तमानपत्रामंध्ये पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने हटवल्याची बातमी वाचनात येत आहे. डॉ. अजित रानडेंसारख्या एका उच्चविद्याविभूषित, खाजगी क्षेत्रात खूप मोठी
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मी मागे पण एकदा म्हणलं होतं तसं मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मी मागे पण एकदा म्हणलं होतं तसं मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेतर्फे गेली काही वर्ष एक अनोखा उपक्रम अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी राबवला जातो. अनंत चतुर्दशीच्या पुढील दिवशी गिरगांव, दादर, जुहू आणि अक्सा येथील समुद्र किनाऱ्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे उरलेले हप्ते तात्काळ द्या, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची मागणी... #MNSAdhikrut

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे उरलेले हप्ते तात्काळ द्या, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची मागणी...

#MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

अकोला जिल्ह्यातील रखडलेले रस्ते, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रातील सुविधांचा अभाव, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई अशा अनेक मागण्यांचं निवेदन घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध विभागांमध्ये पाठपुरावा सुरु केला आहे. #MNSAdhikrut

अकोला जिल्ह्यातील रखडलेले रस्ते, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रातील सुविधांचा अभाव, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई अशा अनेक मागण्यांचं निवेदन घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध विभागांमध्ये पाठपुरावा सुरु केला आहे.

#MNSAdhikrut