MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profileg
MNS Adhikrut - मनसे अधिकृत

@mnsadhikrut

मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे.
This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).

ID:1598146819

linkhttps://mnsadhikrut.org calendar_today16-07-2013 10:54:31

16,4K Tweets

480,8K Followers

183 Following

MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

आज सन्माननीय राजसाहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांनी २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

२०२४च्या लोकसभा निवडणुकांनंतर जेव्हा मोदीजी आपण पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हाल त्यानंतर माझ्या महाराष्ट्राच्या काही अपेक्षा तुमचा सरकारकडून आहेत, त्या आपण पूर्ण कराल अशी आशा आहे.

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

२०१९ ते २०२४ काळात केंद्रातील नरेंद्र मोदींच्या सरकारकडून जी चांगली कामं झाली, त्याचं कौतुक केलंच पाहिजे.

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

...सन्मा. राजसाहेबांच्या रूपाने आज महाराष्ट्र देशाच्या पंतप्रधानांसमोर व्यक्त झाला !

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

...सन्मा. राजसाहेबांच्या रूपाने आज महाराष्ट्र देशाच्या पंतप्रधानांसमोर व्यक्त झाला !

...सन्मा. राजसाहेबांच्या रूपाने आज महाराष्ट्र देशाच्या पंतप्रधानांसमोर व्यक्त झाला ! #राजसभा #RajThackeray
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

आणि शेवटची मागणी म्हणजे मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्या, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्या.

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

आज देशात अनेक चांगले-देशभक्त मुसलमान आहेत, जे देशाच्या प्रगतीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना आश्वस्त करा, पण मोहल्ल्यांमध्ये राहणारे, ओवेसीसारख्यांच्या मागे फिरणारा जो मुसलमान आहे त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये आपले पोलीस घुसवून तिथे ज्या देशविघातक कारवाया सुरु आहेत त्यावर कायमचा चाप

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

तुम्ही तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास संविधान बदलणार अशी आवई विरोधकांनी उठवली आहे, त्यांना तुम्ही उत्तर दिलंच आहे. तुम्ही संविधान बदलणार नाही हे मला माहीत आहेच पण तुमच्याकडून पुन्हा एकदा देशाला आश्वस्त करा की भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही.

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

देशात तुम्ही जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली २० वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा.

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं.

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

जवळपास १२५ वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा.

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी.

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे श्री. नरेंद्र मोदी हे बरोबर २१ वर्षांनी शिवतीर्थावर आलेत. त्यावेळेस आपण कमळातून बाहेर आला होतात आणि २०१४ ला आपण कमळाला बाहेर काढलंत.

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

२०१४-२०१९ च्या मोदीजींच्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आत्तापर्यँतचं बोलूया. इथल्या वक्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवला. माझ्या मते त्यांच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. कारण ते सत्तेत येणार नाही. पण २०१९

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

मोदीजी तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राममंदिर उभं राहिलं. काश्मीरला विशेष दर्जा देणारा ३७० कलम तुमच्यामुळेच हटवलं गेलं. काश्मीर भारताचा भाग आहे हे ३७० कलम घटनेनंतर भारतीयांना पहिल्यांदा वाटू लागले. शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता, पण राजीव

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

शिवतीर्थावरील महायुतीच्या सभेतलं राजसाहेबांचं भाषण लवकरच सुरु होणार.

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

उद्या शिवतीर्थावर 'राज'सभा... दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा !

उद्या शिवतीर्थावर 'राज'सभा... दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ! #MNSAdhikrut
account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

आज कितीही विकासाचे प्रकल्प आणा, ठाणे असो, पुणे असो की मुंबई असो या शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या जोपर्यंत नियंत्रणात राहत नाही, तोपर्यंत या शहरांचा कितीही विकास करा काही उपयोग नाही. यासाठी राज्यातल्या आणि देशातल्या प्रत्येक भागात विकासाची कामं झाली तर आपोआपच पायाभूत

account_circle
MNS Adhikrut - मनसे अधिकृत(@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

गेल्या २० वर्षात मुंब्र्यातून अनेक अतिरेक्यांना, देशविघातक कारवाया करणाऱ्यांना मुंब्र्यातून अटक झाली आहे. हे शहर धोक्याचं शहर बनत चाललं आहे. याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं.

- राज ठाकरे

account_circle