Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile
Dilip Manglu Borse

@mladilipborse

भाजपा आमदार - बागलाण विधानसभा मतदारसंघ जिल्हा,नाशिक | @Bjp4Maharashtra | वंदे मातरम् 🇮🇳

ID: 1655492659715112960

calendar_today08-05-2023 08:39:56

3,3K Tweet

209 Followers

55 Following

Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile Photo

आपल्या तेजस्वी कारकीर्दीने इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरात आपला ठसा उमटवणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ! #AhilyaDeviHolkar #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर

आपल्या तेजस्वी कारकीर्दीने इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरात आपला ठसा उमटवणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना  स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ! 

 #AhilyaDeviHolkar 
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर
Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile Photo

थोर समाजसुधारक, श्री संत भगवानबाबा यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन ! #भगवानबाबा

थोर समाजसुधारक, श्री संत भगवानबाबा यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन !  

#भगवानबाबा
Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile Photo

साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारे, ‘मराठा’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीदिनी सादर प्रणाम!🌼 #acharyaatre

साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारे, ‘मराठा’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीदिनी सादर प्रणाम!🌼 

 #acharyaatre
Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile Photo

साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारे, ‘मराठा’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीदिनी सादर प्रणाम! #acharyaatre

साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारे, ‘मराठा’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीदिनी सादर प्रणाम!

 #acharyaatre
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

We mark #6YearsOfJalJeevanMission, a scheme that focuses on dignity and transforming lives. It has also ensured better healthcare, especially for our Nari Shakti.

Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile Photo

भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते पै. खाशाबा जाधव यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #खाशाबा_जाधव

भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते पै. खाशाबा जाधव यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

 #खाशाबा_जाधव
Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile Photo

विभाजन विभीषिका स्मृतिदिन' फाळणीच्या वेदना सहन करणाऱ्या तमाम निष्पाप नागरिकांना विनम्र अभिवादन ! #विभाजनविभीषिकास्मृतिदिवस

विभाजन विभीषिका स्मृतिदिन'  फाळणीच्या वेदना सहन करणाऱ्या तमाम निष्पाप नागरिकांना विनम्र अभिवादन !  

#विभाजनविभीषिकास्मृतिदिवस
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile Photo

भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #AtalBihariVajpayee #अटल_बिहारी_वाजपेयी

भारतरत्न, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! 
#AtalBihariVajpayee 
#अटल_बिहारी_वाजपेयी
Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile Photo

गोविंदा आला रे आला.... गोपाळकाला व दहिहंडी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #Gopalkala #दहिहंडी

गोविंदा आला रे आला....  गोपाळकाला व दहिहंडी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 

#Gopalkala 
#दहिहंडी
Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile Photo

"तुम मुझे खून दो ,मैं तुम्हे आझादी दुंगा " स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते, क्रांतिकारक, “आझाद हिंद सेनेचे ” संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ! #नेताजीसुभाषचंद्रबोस

वारकरी संप्रदायातील थोर संत श्री संत सेना महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #संत_सेना_महाराज

वारकरी संप्रदायातील थोर संत श्री संत सेना महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! 
 #संत_सेना_महाराज
Amit Shah (@amitshah) 's Twitter Profile Photo

एक CM जेल में रहे और सचिव, DGP, चीफ सेक्रेटरी आदेश लेने जेल जाए, यह हमारे लोकतंत्र को शोभा नहीं देता।

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Landed in Tokyo. As India and Japan continue to strengthen their developmental cooperation, I look forward to engaging with PM Ishiba and others during this visit, thus providing an opportunity to deepen existing partnerships and explore new avenues of collaboration.

Deeply touched by the warmth and affection of the Indian community here in Tokyo. Their commitment to preserving our cultural roots while contributing meaningfully to Japanese society is truly commendable. In a few hours from now, will be interacting with a group of business

Deeply touched by the warmth and affection of the Indian community here in Tokyo. Their commitment to preserving our cultural roots while contributing meaningfully to Japanese society is truly commendable. 

In a few hours from now, will be interacting with a group of business
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Addressing the India-Japan Economic Forum in Tokyo. Strong business ties between our nations are a vital element of our friendship. x.com/i/broadcasts/1…

Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile Photo

कारगिल युद्धाचे नायक, परमवीरचक्र पुरस्काराने सन्मानित, हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुण्यतिथीनिमित विनम्र अभिवादन..! #VikramBatra

कारगिल युद्धाचे नायक, परमवीरचक्र पुरस्काराने सन्मानित, हुतात्मा
कॅप्टन विक्रम बत्रा
यांच्या पुण्यतिथीनिमित विनम्र अभिवादन..!

#VikramBatra
Dilip Manglu Borse (@mladilipborse) 's Twitter Profile Photo

बालक्रांतिकारक हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #शिरीषकुमार_मेहता

बालक्रांतिकारक
हुतात्मा शिरीषकुमार मेहता
यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

#शिरीषकुमार_मेहता