Kisan Kathore (Modi Ka Parivar)
@mikisankathore
सरपंच ते आमदार असा सामाजिक व राजकीय प्रवास.आमदार,मुरबाड विधानसभा
ID: 760440614739517441
02-08-2016 11:42:25
1,1K Tweet
2,2K Followers
98 Following
सेवाभाव आणि संघनिष्ठा… मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली त्यांची #MYMODISTORY... Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने विविध समाजउपयोगी कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे- प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan जी
सशक्त भारताचे कणखर नेतृत्व, आदरणीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!! Narendra Modi #HappyBdayPMModi #KisanKathore #bjp4maharashtra #BJP4ViksitBharat
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री मा.श्री.रविंद्रजी चव्हाण साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा! Ravindra Chavan #RavindraChavan #KisanKathore #bjp4maharashtra #BJP4ViksitBharat
राज्यातील ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २,२१५ कोटींची मदत थेट बँक खात्यात जमा केली जात आहे- मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी #MaharashtraRains भाजपा महाराष्ट्र