
विमुक्त
@migratorscave
योजना पूर्णत्वाच्या व्यग्रतेतच नवनिर्माणाचे बीज असते !
- शब्दज
ID: 1458866462
26-05-2013 05:51:51
107,107K Tweet
5,5K Followers
2,2K Following

निखिल वागळे आणि कोण तो... हा विश्वंभर चौधरी यांची हे विधेयक बहुमताने पारित झाल्यावर पाचावर धारण बसली म्हणे... बोबडी वळली आहे ही भीती आवश्यक होती या ‘डरो मत’ गँगला! महाराष्ट्र आज Devendra Fadnavis यांचे आभार मानत आहे कारण समाजकंटक निर्माण करणाऱ्यांना #जनसुरक्षा_कायदा वचक बसवणार आहे
