profile-img
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State

calendar_today08-07-2014 08:57:58

17,0K Tweets

1,0M Followers

13 Following

Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

आपल्या शौर्याने, धाडसी वृत्तीने इंग्रजांना नामोहरम करणारे महान मराठी लढवय्ये, थोर स्वातंत्र्यसेनानी, अग्रणी देशभक्त रामचंद्र पांडुरंग टोपे ऊर्फ तात्या टोपे यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाबद्दल माझे त्रिवार वंदन.

account_circle