Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshind) 's Twitter Profile
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshind

Shivsena Leader | Minister (Maharashtra State) | MLA (Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha)

ID: 1542533684955254785

linkhttp://mieknathshinde.com calendar_today30-06-2022 15:41:27

5 Tweet

66 Takipçi

30 Takip Edilen

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshind) 's Twitter Profile Photo

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.Narendra Modi जी ,#BJP #NationalPresident मा. Jagat Prakash Nadda जी ,देशाचे गृहमंत्री मा.Amit Shah व माझे मित्र व सहकारी Devendra Fadnavis यांचे मनापासून आभार #GratitudeForever

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshind) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CMO Maharashtra यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक सुरू. राज्यातील खरीप हंगाम, पाऊस -पाणी आणि पीकविमा याबाबत आढावा घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे <a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक सुरू. राज्यातील खरीप हंगाम, पाऊस -पाणी आणि पीकविमा याबाबत आढावा घेण्यात येत आहे.
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

राज्यात गेल्या काही दिवसात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.