B K Rajput (@mibkrajput) 's Twitter Profile
B K Rajput

@mibkrajput

PA to Shri. Uddhavsaheb Balasaheb Thackeray.

ID: 1314473072267649024

linkhttps://instagram.com/rajputmaharashtra_?igshid=zirygibpk28l calendar_today09-10-2020 07:50:23

490 Tweet

3,3K Followers

174 Following

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांना आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सदनिकांची चावी तसेच ताबा पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सदनिकाधारकांनी समाधान व्यक्त केले.

nikhil wagle (@waglenikhil) 's Twitter Profile Photo

आता फडणवीस परत येतील.पण त्यांची पूर्वीची प्रतिमा धुळीला मिळाली आहे.कारस्थानी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल आणि ते बनवतील हपापलेल्या बोक्यांचं सरकार! #Maharashtra

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज पैठण विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. येथे प्रचंड संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. असेच प्रेम, आशीर्वाद यापुढेही सोबत राहतील, हा विश्वास घेऊनच आमची मार्गक्रमणा सुरू आहे!

आज पैठण विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. येथे प्रचंड संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. असेच प्रेम, आशीर्वाद यापुढेही सोबत राहतील, हा विश्वास घेऊनच आमची मार्गक्रमणा सुरू आहे!
Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

सामना 26 आणि 27 जुलै उद्धव ठाकरे यांची जोरदार मुलाखत

B K Rajput (@mibkrajput) 's Twitter Profile Photo

‘वाढदिवसाला फुलांचे गुच्छ नको, सदस्य नोंदणी अर्जांचे, पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे द्या’. - पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश. Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray

Ashish Jadhao (@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

स्वयंस्फूर्तीचा दसरा मेळावा विरूद्ध सक्तीचा दसरा मेळावा #सत्ताकारण #दसरामेळावा२०२२

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

Glad to see that Jharkhand CM Hemant Soren ji has written to Govt of India with regards to the notification by GoI pertaining to the holy site of Sammed Shikharji. Uddhav Thackeray ji had also spoken to Hemant ji, 2 days ago, requesting his intervention to clarify confusion

Sainath Durge (@durgesainath) 's Twitter Profile Photo

लढतोय एकटा तो , वैऱ्याची रात आहे फितूर निघून गेले, निष्ठेची साथ आहे... केला घात म्हणुनी, मागे हटणार नाही पुरुनी उरेन त्यांना, मर्दाची जात आहे....

लढतोय एकटा तो , वैऱ्याची रात आहे
फितूर निघून गेले, निष्ठेची साथ आहे...
केला घात म्हणुनी, मागे हटणार नाही
पुरुनी उरेन त्यांना, मर्दाची जात आहे....
Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

एकनाथ शिंदे बोलताना लोक सभेतून निघाले #एकनाथशिंदेसभा | #Short | #KhedSabha #EknathShindeKhedSabha | #GolibarMaidan

Dnyaneshwar Patil✍️ (@dnyany) 's Twitter Profile Photo

आमदार संजय गायकवाड यांचा चोख हिशोब काढला.. नाद नाय करायचा! 🤣🤣

Mumbai Tak (@mumbaitak) 's Twitter Profile Photo

“न्यायालयानं सरकारला नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. त्यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. Ajit Pawar #AjitPawar #EknathShinde #SupremeCourt #Maharashtra #MTCard

“न्यायालयानं सरकारला नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. त्यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> #AjitPawar #EknathShinde #SupremeCourt #Maharashtra #MTCard
Shubham Rajput (@rajputshubhamm) 's Twitter Profile Photo

Regardless what the results are, history will remember there was a man who fought against the world’s biggest dictator and his resources. I adore him.

Regardless what the results are, history will remember there was a man who fought against the world’s biggest dictator and his resources. I adore him.
𑘀𑘦𑘱𑘝 Amit (@amitchivilkar) 's Twitter Profile Photo

अब की बार ४०० पार... घोषणा देशभरात वाजू लागली आणि महाराष्ट्रातून एक वाघ गरजला... अब की बार 'भाजप' तडीपार! आणि देशातलं वातावरण फिरलं!

अब की बार ४०० पार...

घोषणा देशभरात वाजू लागली आणि

महाराष्ट्रातून एक वाघ गरजला...

अब की बार 'भाजप' तडीपार!

आणि देशातलं वातावरण फिरलं!