राहुल(@merahulsawant) 's Twitter Profileg
राहुल

@merahulsawant

IT ऊद्योग #जय_जवान #कोकण #MUFC

ID:505651647

calendar_today27-02-2012 08:43:47

12,0K Tweets

371 Followers

394 Following

राहुल(@merahulsawant) 's Twitter Profile Photo

शेयरमार्केट पेक्षा फास्ट कोकणकन्याची वेटिॅग लिस्ट चार्ट लागतो गणपतीला 😂

account_circle
राहुल(@merahulsawant) 's Twitter Profile Photo

स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन.🙏🚩

account_circle
राहुल(@merahulsawant) 's Twitter Profile Photo

हे काय चालु आहे ,जगाचा अंत जर असेच पर्यावरणाची हानी करत राहीले तर ABP माझा News18Lokmat

account_circle
राहुल(@merahulsawant) 's Twitter Profile Photo

कोकणरेल्वेचा सगळ्यात जास्त रेवेन्यु हा गणेशोत्सावात मिळत असेल .४सप्टें-६सप्टें सगळ्या टिकीट ह्या रिग्रेट आहेत स्लिपर क्लास पासुन ते १AC विस्टाडोम कोच .हि आहे क्रेझ कोकणात गणपतीला गावी जायची 😁

account_circle
नितीन(@minitinnaik) 's Twitter Profile Photo

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची बुकिंग एका मिनिटात वेटिंग लिस्ट /रीग्रेट झालीय.
दलाल १००० रुपये घेऊन कन्फर्म तिकीट देतात. रेल्वे अधिकारी झोपा काढतायत.
Konkan Railway Ashwini Vaishnaw (मोदी का परिवार) DRM Mumbai CR यंदा गणपती स्पेशल चा घोळ घालू नका 🙏

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची बुकिंग एका मिनिटात वेटिंग लिस्ट /रीग्रेट झालीय. दलाल १००० रुपये घेऊन कन्फर्म तिकीट देतात. रेल्वे अधिकारी झोपा काढतायत. @KonkanRailway @AshwiniVaishnaw @drmmumbaicr यंदा गणपती स्पेशल चा घोळ घालू नका 🙏
account_circle
राहुल(@merahulsawant) 's Twitter Profile Photo

१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना हर्दिक शुभेच्छा 🚩

account_circle
Grammar 📚 of Investing🪴(@Abhi4Research) 's Twitter Profile Photo

*Rts power*

A small thread.

1. Company's products belong to power 💪 like
Wires, Cables, Conductors & the most talked *Transformers*.

2. A just 200 Cr market capital company,

1/5

*Rts power* A small thread. 1. Company's products belong to power 💪 like Wires, Cables, Conductors & the most talked *Transformers*. 2. A just 200 Cr market capital company, 1/5
account_circle
राहुल(@merahulsawant) 's Twitter Profile Photo

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐

account_circle
जितु ✍️(@Jitu_Likhit) 's Twitter Profile Photo

राहुल एकदा का त्यांना शरण गेलो, की ते कधीच साथ सोडत नाहीत..🍀🙏

account_circle
राहुल(@merahulsawant) 's Twitter Profile Photo

आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा.

account_circle
राहुल(@merahulsawant) 's Twitter Profile Photo

आज वानखेडे मध्ये क्राऊडचा आवाज चिअर मुद्दाम बंद करुन ठेवला आहे वाटते ह्या वाल्यांनी 😁🎃

account_circle
राहुल(@merahulsawant) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन.🌺🙏
त्रिकालात असा राजा होणे नाही

account_circle
राहुल(@merahulsawant) 's Twitter Profile Photo

हा Behave करा बोलला म्हणुन विकेट गमावुन पब्लिकला शांत केले ने 😂

account_circle