MEDIA VNI ®
@mediavni
MEDIA VNI - Vision National International
ID: 1638150823925649409
http://www.mediavni.com 21-03-2023 12:10:02
89 Tweet
15 Followers
2 Following
धर्मरावबाबा आत्राम यांना सर्वोत्कृष्ट लोकनेत्यासाठी न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित.! #MediaVNI #Maharashtra #Gadchiroli MEDIA VNI ® Office of Dharmaraobaba Atram 👇👇 mediavni.com/2024/05/Dharma…
नोटांनी भरलेल्या वाहनाची पलटी, रस्त्यावर पडले तब्बल सात कोटी रुपये.! #MediaVNI #India MEDIA VNI ® 👇👇 mediavni.com/2024/05/crore-…
गडचिरोली जिल्ह्यातील विदारक चित्र; जखमी बापासाठी खाटेची कावड करून 18 किलोमीटरचा प्रवास.! नेमकं काय घडलं? बघा.. #MediaVNI #गडचिरोली #Gadchiroli #maharashtra 👇👇 MEDIA VNI ® mediavni.com/2024/07/shocki…
आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ Devendra Fadnavis CMO Maharashtra
#जागतिक_वसुंधरा_दिन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग २२ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत 'पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा' हे विशेष अभियान राबवित आहे. 'रिड्यूस-रियूज-रिसायकल' या त्रिसूत्रीचा अंगीकार करून, या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केले आहे.
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत मूल्यमापनाच्या विविध १० मुद्यांवरील सर्व शासकीय कार्यालयांच्या स्पर्धेतून निवडलेल्या राज्यातील सर्वोत्तम ५ महामंडळांचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी अभिनंदन केले आहे.