Ashok Matekar
@matekarashok
Upvibhag pramukh - @Shivsena
ID: 1273140170649473024
17-06-2020 06:28:13
22 Tweet
75 Followers
485 Following
मा.श्री Adesh Chandrakant Bandekar -आदेश चंद्रकांत बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) पदी तीन वर्षाकरिता पुनर्नियुक्ती करण्यात आली. हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मा.CMO Maharashtra आणि Aaditya Thackeray यांचे आभार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा. CMO Maharashtra Office of Uddhav Thackeray
विभागप्रमुख-परिवहन मंत्री मा.श्री. #अनिल_परब_साहेब यांची *शिवसेना पक्षप्रवक्ते* पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन🚩🙏 Anil Parab CMO Maharashtra Shiv Raj
#हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. CMO Maharashtra Shiv Raj Aaditya Thackeray Anil Parab
देशात प्रजेची सत्ता आली तो हा दिवस.हा देश प्रत्येकाचा आहे,म्हणूनच देशाचे संविधान, सार्वभौमत्व,एकता आणि अखंडता टिकविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.यासाठी सदैव तत्पर राहू. सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. #RepublicDayIndia #RepublicDay2021 RepublicDay
महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा.ॲड. Anil Parab साहेब यांची भेट घेऊन आपल्या पवई चांदिवली विभागातील कोकण,विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र येथील नागरिकांना गावी जाण्यासाठी पवई विसर्जन घाट रामबाग परिसरात एस टी प्रवाशी थांबा करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले.