आपला माणूस
@marathitrolls69
थोर समाजसुधारक📖 | आत्मनिर्भर🙄 |
रोखठोक राजकीय विश्लेषक🧐
#Nation_First🇮🇳🇮🇳 ||
नोव्हेंबर २०२० पासून ट्विटर वर सक्रिय..📢
ID: 751008469168295936
07-07-2016 11:02:26
869 Tweet
1,1K Followers
119 Following
#प्रश्न_धुळ्याचे 📢 गुन्हेगारांचा बालेकिल्ला असा हा आमचा #धुळे_जिल्हा😥 धुळे शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज रोजी सिंहस्थ नगर, साक्री रोडवर चोरांनी चेन चोरली. धुळे शहरात गल्ली बोळात घुसून चेन स्नॅचिंग करायला सुद्धा चोर घाबरत नाहीत. Dhule Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
#कौतुकास्पद ❤️👌🏻 ही मोहीम आपल्या शहरात, जिल्ह्यात, राज्यभर सर्वत्र राबवली गेली पाहिजे.. 💯🙏🏻 Dhule Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police