marathilines (@marathimoviline) 's Twitter Profile
marathilines

@marathimoviline

पुस्तक/सिनेमा/टीव्ही/वेब/नाटकातील आवडलेलं/पटलेलं काही....

ID: 973077352887578629

calendar_today12-03-2018 06:04:54

1,1K Tweet

865 Takipçi

82 Takip Edilen

marathilines (@marathimoviline) 's Twitter Profile Photo

वी अडल्टस् आर कॉवर्डस! भेकड असतो आम्ही मोठी माणसं... भ्याड! आपल्या आयुष्यात कोणत्या क्षणी नक्की काय महत्त्वाचं आहे हे ठरवताच येत नाही आम्हाला. स्वत:ची खोटी ‘इमेज’ सांभाळण्याच्या, नको त्या लोकांना खूष करण्याच्या नादात मूर्खासारखे वागतो कधीकधी. #स्पीडपोस्ट #शोभाडे #पुस्तक

वी अडल्टस् आर कॉवर्डस! 
भेकड असतो आम्ही मोठी माणसं... भ्याड! आपल्या आयुष्यात कोणत्या क्षणी नक्की काय महत्त्वाचं आहे हे ठरवताच येत नाही आम्हाला. स्वत:ची खोटी ‘इमेज’ सांभाळण्याच्या, नको त्या लोकांना खूष करण्याच्या नादात मूर्खासारखे वागतो कधीकधी. #स्पीडपोस्ट #शोभाडे #पुस्तक
marathilines (@marathimoviline) 's Twitter Profile Photo

कधी कधी मला अशी हुक्की येते की लहानाहून लहान व्हावंसं वाटतं. कधी ‘मोठेपणा’चं वलय इतकं बोचतं, काचतं; की वाटतं कुणाच्यातरी मांडीवर डोकं ठेवून छोटुल्या बाळासारखं निवांत झोपून जावं...#स्पीडपोस्ट #शोभाडे #पुस्तक

वर्ण गोरा असो, गव्हाळ असो, सावळा असो की काळा; प्रत्येकाचं एक ‘सौंदर्य’ असतंच... ते पाहाण्याची ‘नजर’ फक्त हवी. #स्पीडपोस्ट #शोभाडे #पुस्तक

वर्ण गोरा असो, गव्हाळ असो, सावळा असो की काळा; प्रत्येकाचं एक ‘सौंदर्य’ असतंच... ते पाहाण्याची ‘नजर’ फक्त हवी. #स्पीडपोस्ट   #शोभाडे #पुस्तक
marathilines (@marathimoviline) 's Twitter Profile Photo

वेदनेचे नाते सगळ्यांचे. ओळख नाही, पाळख नाही.काळ कुणावर येईल याचीच वाट पहात इथे सर्व बसले होते. मृत्यू आमच्या आसपास फिरतो आहे. आम्हाला न्याहाळतो आहे. तपासतो आहे. हलक्या पावलांनी आमच्याशी लपंडाव खेळतो आहे. कोण जाणे कुणावर पुढचे राज्य येईल आणि कोण आऊट होईल? #हॉस्पिटल #प्रियातेंडुलकर

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

ज्यांना एआयबी माहितीय त्यांना सगळं माहितीय.. भारत कसा चालतो.. काय खातो, काय पितो.. राहतो कसा.. वागतो कसा..❤️

marathilines (@marathimoviline) 's Twitter Profile Photo

राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं #रामनवमी

marathilines (@marathimoviline) 's Twitter Profile Photo

ख्यातनाम लेखक धनंजय कीर यांनी राज्यव्यवस्थेचे एकाच वाक्यात वर्णन केले आहे. ते म्हणजे 'राज्यकर्त्यांच्या स्वार्थाची होळी पिकली म्हणजे राज्याची होळी झालीच' म्हणून समजावे... #मराठी

Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

नाटक, सिनेमा, माहितीपट visual beauty कितीही visuals निर्माण करा…पुस्तकात लेखक जे उतरवतो ना ✍️त्याची अनुभूती वाचूनच♥️

marathilines (@marathimoviline) 's Twitter Profile Photo

दुखावलेली माणसं फार सावधगिरी शिकतात... पुन्हा पुन्हा दुःखाला सामोरं जायला नको म्हणून मनाची दारं बंद करून ठेवतात... #दुस्तरहाघाट #गौरीदेशपांडे #पुस्तक

या ताईने जे केलं ते उत्तमच केले पण त्या इंग्रजी बोलतायत आणि चांगल्या घरात्याला (higher middle class) वाटतायत म्हणून पोलिसांनी व सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी तोंडातून ब्र काढलेला नाही... एखादी गरीब व हिंदी/मराठी बोलणारी बाई असती तर तिच्यावरच कारवाई झाली असती.. #शिक्षणाचेमहत्व

Harsh Goenka (@hvgoenka) 's Twitter Profile Photo

An angry lady’s image shouting at a political leader and his party for having stopped the road has gone viral. That one woman has said what millions of us feel. Stop blocking roads for your political agendas. Stop blocking roads, temples, for VIPs. People have work,

Sanjay Gupta (@_sanjaygupta) 's Twitter Profile Photo

No fancy sets, crazy choreography, 100 dancers, snazzy lighting. Just two great actors in one room singing an immortal song. SIMPLICITY we have forgotten.

The Silent Monk (@lonexwarrior) 's Twitter Profile Photo

Ashutosh Rana as Lajja Shankar still scares me. 🥵🔥 I don’t think anyone else could have pulled off that role — Ashutosh Rana Ji is the only one capable of portraying such characters, whether it’s Lajja Shankar or Gokul Pandit. 🔥