मयूर घोडे  (@marathimayur) 's Twitter Profile
मयूर घोडे 

@marathimayur

धर्म, पंथ, जात एक मानतो मराठी | एवढ्या जगात माय मानतो मराठी ||
shabdtushar.blogspot.com

ID: 1089118656

calendar_today14-01-2013 14:07:56

15,15K Tweet

3,3K Followers

1,1K Following

मयूर घोडे  (@marathimayur) 's Twitter Profile Photo

RT Akshay Bhatkar: 18 वर्ष झाली ट्रान्स हार्बर लाईन सुरू होऊन, अजूनही स्थानकांची नावं चुकीची लिहिली जात असतील तर कमाल आहे, मराठी मध्ये तर चुकीचे आहेच पण इंग्लिश मध्ये देखील चुकीचे नाव येत आहे, ऐरोलीचे ऐरावली आणि रबाळेचे राबाडा! Ministry of Railways @Central_Railw…

RT Akshay Bhatkar: 18 वर्ष झाली ट्रान्स हार्बर लाईन सुरू होऊन, अजूनही स्थानकांची नावं चुकीची लिहिली जात असतील तर कमाल आहे, मराठी मध्ये तर चुकीचे आहेच पण इंग्लिश मध्ये देखील चुकीचे नाव येत आहे, ऐरोलीचे ऐरावली आणि रबाळेचे राबाडा! Ministry of Railways @Central_Railw…
थोडक्यात (@thodkyaat) 's Twitter Profile Photo

खालील पोलमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं उत्तर नोंदवू शकता…

मयूर घोडे  (@marathimayur) 's Twitter Profile Photo

. ABP माझा तुम्ही ६.३०वाजता सीमा हैदर बाबत रिपोर्ट दाखवला त्यात पाकिस्तानचा नकाशा दाखवताना संपूर्ण जम्मू काश्मिर पाकिस्तानचा भाग दाखवलं आहे.चुकीचा नकाशा न दाखवावा असे केंद्राचे सक्त निर्देश आहेत. याबद्दल आपण माफी मागून सदर नकाशा दुरूस्त करून दाखवावा. PMO India PIB - Ministry of Home Affairs

. ABP माझा
तुम्ही ६.३०वाजता सीमा हैदर बाबत रिपोर्ट दाखवला त्यात पाकिस्तानचा नकाशा दाखवताना संपूर्ण जम्मू काश्मिर पाकिस्तानचा भाग दाखवलं आहे.चुकीचा नकाशा न दाखवावा असे केंद्राचे सक्त निर्देश आहेत. याबद्दल आपण माफी मागून सदर नकाशा दुरूस्त करून दाखवावा.
PMO India
PIB - Ministry of Home Affairs
गरीब हिंदू - जरी नाही बटेंगे - तरी पण कटेंगे (@safe_handle) 's Twitter Profile Photo

सरकारी पैशांवर स्वतःचा प्रचार हा भ्रष्टाचारच👎🏽 मैं खाऊॅंगा खिलाऊॅंगा👎🏽 मैं खुदके प्रचार के लिये जनता का पैसा उडाऊॅंगा👎🏽 x.com/MaheshDixit/st…

Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.. *मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. इतर 16 उमेदवार

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार
Shashi Tharoor (@shashitharoor) 's Twitter Profile Photo

Yet again a journalist has asked me to identify an individual who is the alternative to Mr Modi. The question is irrelevant in the Parliamentary system. We are not electing an individual (as In a presidential system), but a party, or coalition of parties, that represents a set

भाऊ गॅंग Office (@bhaugangoffice) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे सुसंस्कृत माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी आपणांस जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 Office of Uddhav Thackeray

महाराष्ट्राचे सुसंस्कृत माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी आपणांस जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

Office of Uddhav Thackeray
मयूर घोडे  (@marathimayur) 's Twitter Profile Photo

प्रचारसेवक उद्घाटन करायला येऊ शकतं नाही म्हणून उद्घाटन होणार नाही हे सांगायचं सोडून नागरिक येऊ शकतं नाहीत हे कारण पुढे करत आहेत. तयार असलेली सेवा केवळ प्रचार सेवकाला स्वतःची टिमकी वाजवल्या शिवाय सुरू करायची नाही हा हेका धरलेला आहे. पुण्याची जनता रहदारीने बेजार झाली तरी चालेल.

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

भक्तांनो गजाभाऊ नीच असेल पण गजाभाऊं बँक लुटून कधी नाही खाल्ली फुकटचा एक रुपया कधी घरी घेऊन गेलो नाही Mohit Kamboj Bharatiya

भक्तांनो गजाभाऊ नीच असेल
पण गजाभाऊं बँक लुटून कधी नाही खाल्ली

फुकटचा एक रुपया कधी घरी घेऊन गेलो नाही

Mohit Kamboj Bharatiya
Saurabh Bharadwaj (@saurabh_mlagk) 's Twitter Profile Photo

Big Breaking PM Modi cancels his Chhath Puja & Surya Arghya at “Fake Yamuna” manufactured at Vasudev Ghat. BJP leadership seems quite embarrassed that their CM Rekha Gupta Govt’s fraud on Pollution has been exposed widely on Social Media. Imagine that Just a week before

विशाल नाव्हेकर (@vishalvng) 's Twitter Profile Photo

मुंबई महाराष्ट्राची नाही हे सांगणारे तुम्ही कोण? K.Annamalai मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र मराठीच. तुम्हाला आवडी किंवा न आवडो. लक्षात ठेवा.

Purushottam Indani पुरुषोत्तम इंदानी मुंबई (@prindani54) 's Twitter Profile Photo

sbi SBI Cares तुमचे डिजिटल होर्डिंग मुंबई भर बघतोय सर्व हिंदीत आहे आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे त्वरित एक भाषिक मराठी राज्यात मराठीत बदलावे तुम्ही राजभाषा कायद्याचे उल्लंघन करत आहात

Amock_ (@amockx2022) 's Twitter Profile Photo

BREAKING : This video has broken every record of views and popularity on social media In the last 7 days, This video has been watched 487 million times 🤯🤯 No video is even close. Twitter, YouTube, Facebook, Instagram. It has become trend