Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile
Rashmi Puranik

@marathi_rash

Media Consultant | Former Journalist | Spiritual | Tweets are personal rashmipuranik.blogspot.com/?m=1

ID: 121457572

calendar_today09-03-2010 15:18:43

59,59K Tweet

215,215K Followers

511 Following

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

कॅबिनेट मंत्री शिरसाठ यांना भाजपच्या राज्यमंत्री यांनी पत्र लिहून ठणकावून सांगितलं आहे मी बैठका घेऊ शकते! शिंदेच्या मंत्र्यांचे हाल खूपच वाईट झाले, राज्यमंत्री पण सुनावतात... भांडण नेमकी कशाचे आहे? बैठक घ्यायचे की बॅगा दुसरीकडे जातील म्हणून?? 🤨

कॅबिनेट मंत्री शिरसाठ यांना भाजपच्या राज्यमंत्री यांनी पत्र लिहून ठणकावून सांगितलं आहे
मी बैठका घेऊ शकते!
शिंदेच्या मंत्र्यांचे हाल खूपच वाईट झाले, राज्यमंत्री पण सुनावतात... भांडण नेमकी कशाचे आहे? बैठक घ्यायचे की बॅगा दुसरीकडे जातील म्हणून?? 🤨