Manse Vision मनसे व्हिजन (@mansevision) 's Twitter Profile
Manse Vision मनसे व्हिजन

@mansevision

🚩हिंदवी रक्षक

🤝महाराष्ट्र सेवक

ID: 1849168449106591744

calendar_today23-10-2024 19:18:22

513 Tweet

297 Takipçi

17 Takip Edilen

Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

आरे च जंगल तोडून तपोवन वर वाईट नजर टाकणारे आजचे लाकूडतोड्या 😢

आरे च जंगल तोडून तपोवन वर वाईट नजर टाकणारे आजचे लाकूडतोड्या 😢
Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

अंबादास दानवेंनी शिंदेंसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा कॅशसह व्हिडीओ समोर आणलाय तर, मनसेच्या संदीप देशपांडेंनी PWDच्या अधिका-यांचा लाच घेतांनाचा व्हिडीओ समोर आणलाय.. ना खाऊंगा ना खाने दूंगा ! भीषण परिस्थिती ! #Corruption

Comrade... (@ni3kale) 's Twitter Profile Photo

"ओल्या दुष्काळग्रस्त हिंदु शेतकर्यां च्या जखमेवरची खपली काढणारे सत्ताधारी"

"ओल्या दुष्काळग्रस्त हिंदु शेतकर्यां च्या जखमेवरची खपली काढणारे सत्ताधारी"
Sachin (@sachin7852321) 's Twitter Profile Photo

स्त्रीयांच्या संरक्षणासाठी बनवलेला कायदा केंद्र सरकारने घटनाबाह्य म्हणत रद्द केला, बलात्कार्यांच्या संरक्षणासाठी करायला पाहिजे होता म्हणजे मंजूर झाला असता.

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं? marathi.abplive.com/crime/santosh-… #santosdeshmuk #walmikikarad #MarathiNews

लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
marathi.abplive.com/crime/santosh-…
#santosdeshmuk #walmikikarad #MarathiNews
मुंबईचा शिवसैनिक ❁ (@shivsainik007) 's Twitter Profile Photo

ठाकरे कुटुंबांनी मागच्या २/३ आठवड्यात जेवढ्या #लग्नांना हजेरी लावलीये ना त्यातला फक्त २० टक्के तरी वेळ महत्वाच्या नगरपालिकांना सभेसाठी दिला असता तर अजून शिवसैनिकांना लढायला बळ मिळाले असते!! #शोकांतिका #राजकारण

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

सलग दुसऱ्या दिवशी मनसेचा व्हिडीओ बॉम्ब; संदीप देशपांडेंकडून पुन्हा लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर marathi.abplive.com/news/mns-sande… #SandeepDeshpande #MNS #PWDOfficer #MarathiNews

सलग दुसऱ्या दिवशी मनसेचा व्हिडीओ बॉम्ब; संदीप देशपांडेंकडून पुन्हा लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर                                    marathi.abplive.com/news/mns-sande…
#SandeepDeshpande #MNS #PWDOfficer #MarathiNews
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा अजून एक प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. संदीप देशपांडे यांनी उघड केला आहे. हा प्रकार आहे कुर्ला विभागाच्या उप-अभियंत्याने लाच घेण्याचा. जनतेच्या पैशाची कशी बेफाम लूट सुरु आहे आणि लोकांना चांगल्या सुविधा देण्याच्या ऐवजी

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

जेमतेम एक आठवडा असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार महेश लांडगे मोकाट कुत्र्यांवर बोलतात. तर तिकडे दिल्लीत भाजप खासदार रविकिशन संसदेत सामोस्याच्या किमतींवर चर्चा करतात. 🫡

Vijay Kumbhar (@vijaykumbhar62) 's Twitter Profile Photo

Major action in Pune Porsche case: Maharashtra govt sacks Yerwada PI Rahul Jagdale & API Vishwanath Todkari from service. The juvenile accused’s crash that killed 2 IT professionals & sparked national outrage finally sees action against cops who helped tamper evidence.

Major action in Pune Porsche case: Maharashtra govt sacks Yerwada PI Rahul Jagdale & API Vishwanath Todkari from service. The juvenile accused’s crash that killed 2 IT professionals & sparked national outrage finally sees action against cops who helped tamper evidence.
Sam B (@samspeaks19) 's Twitter Profile Photo

भाजपच्या IT सेलची लावारिस औलाद. खोटा प्रचार अंधभक्तांना खरा वाटतो, म्हणून तर त्यांना अंधभक्त म्हणतात. मोदीभक्त चुत्या आहेत : निव्वळ चिवट्या.

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न #abpmajha #abpमाझा #uddhavthackeray #rajthackeray #amitthckeray #rajthackeray #maharashtrapolitics #marathinews

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

विरोधी पक्षातील नेत्याने सामान्य माणसासाठी असे काहीं केले तर ते गुंड ठरतात. मात्र सत्तेतील पक्षाच्या वैद्यकीय कक्षाच्या जिल्हा प्रमुखाने असे हॉस्पिटल फोडले की त्याची चर्चा होत नाही. डॉक्टर, आरोग्य अधिकारी सुरक्षित नाहीत आणि फडणवीस ह्यांच्या पोलिसांवर विश्वास नाही अशी ही गट.

विरोधी पक्षातील नेत्याने सामान्य माणसासाठी असे काहीं केले तर ते गुंड ठरतात. मात्र सत्तेतील पक्षाच्या वैद्यकीय कक्षाच्या जिल्हा प्रमुखाने असे हॉस्पिटल फोडले की त्याची चर्चा होत नाही. 

डॉक्टर, आरोग्य अधिकारी सुरक्षित नाहीत आणि फडणवीस ह्यांच्या पोलिसांवर विश्वास नाही अशी ही गट.
गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

अधिवेशनामध्ये बाबासिद्धींच्या खुनाबद्दल कोणी प्रश्न विचारेल का?? बाबा सिद्दिकीच्या प्रकरणात मोहित कंबोजची चौकशी होणे गरजेचे आहे

Sandeep Deshpande (@sandeepdadarmns) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली