
Manoj Sutar
@manojsutar1607
पक्का पुणेकर 😎
🚩🗡️कट्टर शिवभक्त🗡️ 🚩
🏞️अंगात कोंकणी रक्त🩸
🙏🔱जय श्री महाकाल 🔱🙏
ID: 1930663497077338112
05-06-2025 16:30:33
474 Tweet
381 Followers
601 Following

जीवनदान देणाऱ्यापेक्षा मोठा दानवीर कोणीच नाही. डॉक्टर हेच ते खरे दानवीर आहेत जे रोजच्या रोज असंख्य लोकांना जीवनदान देतात. त्यांचे ज्ञान, त्याग, सेवा आणि करुणा यामुळेच समाजात विश्वास आणि सुरक्षितता टिकून आहे Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🚩


Operation Sindhoor हे फक्त ऑपरेशन नव्हतं – ते भारताच्या पराक्रमाची आणि निर्णायक नेतृत्वाची जगाला दिलेली सशक्त झलक होती! दहशतवाद्यांना पाताळात घुसून ठोकणं, हेच नव्या भारताचं उत्तर आहे! ही देशभक्ती फक्त बोलण्यात नाही – कृतीतून सिद्ध होते! 🇮🇳💥 Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🚩🚩🚩


राज्यपाल मा. आचार्य देवव्रत जी यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी🙏🙏🙏🙏🚩




पंतप्रधान मोदीजींचं ध्येय लोककल्याण व देशातील शांतता हेच आहे.संकटं आली तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घेतला जातो. मनिपूरमधील घटनांवरही तत्काळ लक्ष घालून गृहमंत्री अमित शाह यांना तिथे पाठवलं आणि स्वतःही जाऊन लोकांमध्ये शांती व विश्वास निर्माण केला. Eknath Shinde - एकनाथ शिंदे


डॉक्टर फक्त औषध देत नाहीत, तर रुग्णाला जगण्याची नवी आशा देतात. मृत्यूशी झुंज देणाऱ्याला धीर देतात, परिवाराचे दुःख कमी करतात आणि समाजात आशेचा किरण निर्माण करतात. त्यांची सेवा हीच खरी पूजा आहे आणि त्यांचा त्याग हा मानवतेचा सर्वोच्च आदर्श आहे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी


"डॉक्टरांच्या सेवेमुळे कोरोना काळ काळोख नव्हे तर धैर्याचा आणि मानवतेचा संदेश ठरला. Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी



👉 गरीब-गरजूंच्या पाठीशी कायम उभं राहणारे 🙏 🤝 जनतेसाठी नेहमी तत्पर 🌸 📞 डॉक्टरांना एक फोन आणि मिळते तत्काळ मदत ❤️ Eknath Shinde - एकनाथ शिंदे

🌾 "सीएम असो वा डीसीएम, नाळ कायम जनतेशीच 🤝 Ground Reality समजून घेणं हेच खरं नेतृत्व 💯 Eknath Shinde - एकनाथ शिंदे

राजकारण ही सत्तेसाठी नाही तर सामान्य जनतेच्या सुख-दुःखासाठी असते हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केलं आहे. खरा लोकनेता म्हणून त्यांची ओळख – डेडिकेटेड टू कॉमन मॅन Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब

मा. पंतप्रधान मोदीजींना देखील आरोग्य यंत्रणें वर अधिक लक्ष दिले आहे... Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🙏🙏🙏🚩

राजकारण हे फक्त घोषणांवर चालत नाही, तर ते चालतं सामान्य माणसाच्या विश्वासावर. एकनाथ जी शिंदे यांनी आपल्या प्रत्येक निर्णयातून हे दाखवून दिलं की, सत्ता ही केवळ एका वर्गासाठी नसून ती सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी

✨ मुंबईचे देवदूत – आपल्या डॉक्टरांनी प्रत्येक संकटात दिलासा दिला 🩺💉 कोविड असो वा आणखी आव्हानं, त्यांचं समर्पण अमूल्य 🙏 आता आपली आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याचा निर्धार 💪🏥 Eknath Shinde - एकनाथ शिंदे

महिला हीच कुटुंबाची खरी शक्ती आहे. तिचं आरोग्य म्हणजे संपूर्ण घराचं आरोग्य. म्हणूनच ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ या अभियानातून झालेली ३ कोटी महिलांची तपासणी ही ऐतिहासिक टप्पा आहे. हे अभियान म्हणजे महिलांच्या आरोग्याला दिलेला खरा मान आणि सन्मान Eknath Shinde - एकनाथ शिंदे

संकट आलं की नेतृत्व पळत नाही – ते धावतं! इर्शाळवाडीला तेच दाखवलं एकनाथजींनी.” फक्त आदेश देणारे नाहीत… तर संकटाच्या ठिकाणी थेट उतरून लढणारे एकनाथजी शिंदे साहेब Eknath Shinde - एकनाथ शिंदे

सत्ता, पद, प्रतिष्ठा ही माणसाला उंचावतात, पण सामान्य जनतेसाठी केलेली कामगिरीच खऱ्या अर्थाने त्याला लोकनेता बनवते. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाला आपला प्रश्न मानून, तो सोडवण्यासाठी रात्री-दिवस काम करणारा नेता. Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी

इर्शाळवाडी मध्ये दरड कोसळलेली तेंव्हा तत्पर मदतीला धावणारा नेता आणि सहकारी...🙏🙏🏻🙏 Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी🚩🚩🚩

"अनुभवाची शिदोरी असणारे राज्यपाल मा. आचार्य देवव्रत यांचा मार्गदर्शन महाराष्ट्रासाठी उपयोगी ठरेल." Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी
