Mahendra Mone (@mahendramone1) 's Twitter Profile
Mahendra Mone

@mahendramone1

ID: 2645657448

calendar_today14-07-2014 15:03:35

109 Tweet

50 Followers

107 Following

Mahendra Mone (@mahendramone1) 's Twitter Profile Photo

ठाणे विष्णूनगर हे यंत्र गेले आठ महिने संभाजी पथावर उभे आहे. सोबत दिसणारी खडी-वाळू आता अदृश झाली आहे..ना खेद ना खंत.

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेतील व्यावसायिक व दुकानदारांना धीर दिला.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा व पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या MTDC च्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा व पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या MTDC च्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
Mahendra Mone (@mahendramone1) 's Twitter Profile Photo

चांगली सेवा मिळाली, धन्यवाद . #EurekaForbesIsHere #AquaguardGreatService #WowWithAquaguard #AquaguardImprovedService #AquaguardYourFriendForLife #AquaguardAtYourService #AquaguardBestCustomerExperience #AquaguardExcellenceInService #AquaguardCustomerIsFirst