mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile
mi.prasadmahale

@mahale1373

शिवसेना सोशल मीडिया प्रमुख,धुळे लोकसभा

Politics is not a game, it's an emotion to serve people...!

जय महाराष्ट्र 🚩🚩

ID: 1168513633917313025

calendar_today02-09-2019 13:19:10

461 Tweet

164 Takipçi

491 Takip Edilen

mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !! #विनम्र_अभिवादन #Shivsena #BalasahebThackeray #miprasadmahale

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !!

#विनम्र_अभिवादन

#Shivsena  #BalasahebThackeray #miprasadmahale
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

'महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन' संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

'महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन' 

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

धुळे लोकसभेतून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार Dr. Subhash Bhamre यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. #BJP #BjpCandidateList #mahayuti #Shivsena #Dhule #ModiKiGuarantee #AbkiBaar400Paar #LokSabhaElections2024 #drsubhashbhamre

धुळे लोकसभेतून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार <a href="/DrSubhashMoS/">Dr. Subhash Bhamre</a> यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. 

#BJP #BjpCandidateList #mahayuti #Shivsena #Dhule #ModiKiGuarantee #AbkiBaar400Paar #LokSabhaElections2024 #drsubhashbhamre
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

मत्सर, द्वेष, मतभेद विसरु प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरु.. अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली रे आली होळी आली रे....! होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! - प्रसाद कन्हैयालाल महाले #होळी #holi #miprasadmahale #satishmahale #dhule #dhulecity #HolikaDahan2024

मत्सर, द्वेष, मतभेद विसरु प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरु.. अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली रे आली होळी आली रे....! 
होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!

- प्रसाद कन्हैयालाल महाले 

#होळी #holi #miprasadmahale #satishmahale #dhule #dhulecity #HolikaDahan2024
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा आपल्या अभंगातून अंधश्रध्देवर घणाघाती हल्ले करून ज्यांनी आयुष्यभर समाजप्रबोधन करून समाजाला योग्य दिशा दाखवली. अशा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांना निमित्त त्रिवार वंदन..! #तुकारामबीज #संत_तुकाराम #santtukaram #miprasadmahale

आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा

आपल्या अभंगातून अंधश्रध्देवर घणाघाती हल्ले करून ज्यांनी आयुष्यभर समाजप्रबोधन करून समाजाला योग्य दिशा दाखवली. अशा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांना निमित्त त्रिवार वंदन..! 

#तुकारामबीज #संत_तुकाराम #santtukaram #miprasadmahale
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

सज्ज पुन्हा शिवसेना जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 #ShivSena #EknathShinde #LokSabhaElection2024 #LokSabhaElections #Maharashtra #miprasadmahale

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

आज जागतिक पर्यावरण दिन ! एक दिवस नाही केवळ स्मरणाचा... संकल्पदिवस ठरावा पर्यावरण संवर्धनाचा... #WorldEnvironmentDay #Environment #पर्यावरण #miprasadmahale

आज जागतिक पर्यावरण दिन !
एक दिवस नाही केवळ स्मरणाचा...
संकल्पदिवस ठरावा पर्यावरण संवर्धनाचा...

#WorldEnvironmentDay #Environment #पर्यावरण #miprasadmahale
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन...! #Loksabharesults #NDA #Shivsena #LokSabhaEelections2024 #Maharashtra #Eknathshinde #miprasadmahale

लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन...!

#Loksabharesults #NDA #Shivsena #LokSabhaEelections2024 #Maharashtra #Eknathshinde #miprasadmahale
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

भारताच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा विराजमान झाल्याबद्दल मा.नरेंद्रजी मोदी समस्त देशवासीयांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन. Modi3.0 Narendra Modi #NarendraModi #NDA #Primeminister #India

भारताच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा विराजमान झाल्याबद्दल मा.नरेंद्रजी मोदी समस्त देशवासीयांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन.

Modi3.0

<a href="/narendramodi/">Narendra Modi</a>

#NarendraModi #NDA #Primeminister #India
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.प्रतापरावजी जाधव साहेब आपली केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. Prataprao Jadhav #Narendramodi #NDA #Shivsena #Eknathshinde #buldhana

शिवसेना नेते, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.प्रतापरावजी जाधव साहेब आपली केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

<a href="/mpprataprao/">Prataprao Jadhav</a> 

#Narendramodi #NDA #Shivsena #Eknathshinde #buldhana
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

आमच्या चिमुकल्यांना न्याय देणारा, हवा असा धर्मवीर.....! #Thane #Emcounter #Badlapur #Shivsena #सोशलसैनिक

आमच्या चिमुकल्यांना न्याय देणारा, हवा असा धर्मवीर.....!

#Thane #Emcounter #Badlapur #Shivsena #सोशलसैनिक
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

एकनाथ....एक न्याय, बलात्काराला थारा नाय.....! #Eknathshinde #Shivsena #Badlapur #Encounter #बदलापुर #ठाणे #धर्मवीर

mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख तथा युवासेना सरचिटणीस,आमचे मार्गदर्शक, I love Mumbai फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.राहुल भाई कनाल आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपणांस उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना #Shivsena #Rahulkanal #socialsainik #miprasadmahale

शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख तथा युवासेना सरचिटणीस,आमचे मार्गदर्शक, I love Mumbai फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.राहुल भाई कनाल आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

आपणांस उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

#Shivsena #Rahulkanal #socialsainik #miprasadmahale
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

आदरणीय राहुल भाई कनाल आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....! #Shivsena #EknathShinde #Rahulkanal #socialsainik #socialaavaj #miprasadmahale #miprasadsocialsainik

आदरणीय राहुल भाई कनाल आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....!

#Shivsena #EknathShinde #Rahulkanal #socialsainik #socialaavaj #miprasadmahale #miprasadsocialsainik
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

Chief Minister नव्हे तर "Common Man" महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री, जननायक एकनाथजी शिंदे साहेब.....! Eknath Shinde - एकनाथ शिंदे #Shivsena #Eknathshinde #socialsainik #socialaavaj #miprasadsocialsainik #chiefminister #commonman

mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

शिवसेना सोशल मीडिया महाराष्ट्र राज्यप्रमुख तथा युवासेना सरचिटणीस मा.राहुल भाई कनाल आपले धुळे लोकसभा क्षेत्रात तसेच धुळे महानगरीत मनःपूर्वक स्वागत.....! - शिवसेना धुळे लोकसभा सोशल मीडिया #Shivsena #Eknathshinde #socialaavaj #Rahulkanal #miprasadmahale #miprasadsocialsainik

शिवसेना सोशल मीडिया महाराष्ट्र राज्यप्रमुख तथा युवासेना सरचिटणीस मा.राहुल भाई कनाल आपले धुळे लोकसभा क्षेत्रात तसेच धुळे महानगरीत मनःपूर्वक स्वागत.....!

- शिवसेना धुळे लोकसभा सोशल मीडिया

#Shivsena #Eknathshinde #socialaavaj #Rahulkanal  #miprasadmahale #miprasadsocialsainik
Rahool N Kanal (@rahoolnkanal) 's Twitter Profile Photo

"दिसतोय फरक महायुती परत!" शिवसेना 'महाविजय संवाद' अभियानांतर्गत आज दुसऱ्या दिवशी धुळे लोकसभेतील शिवसेना, महिला आघाडी आणि युवा सेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला. या बैठकीत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याचा आणि महायुतीला प्रचंड बहुमताने

"दिसतोय फरक महायुती परत!"

शिवसेना 'महाविजय संवाद' अभियानांतर्गत आज दुसऱ्या दिवशी धुळे लोकसभेतील शिवसेना, महिला आघाडी आणि युवा सेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला. 

या बैठकीत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याचा आणि महायुतीला प्रचंड बहुमताने
mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

आजपासून #GameOn महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४....! #महाराष्ट्रविधानसभा२०२४ #vidhansabhaelection2024

mi.prasadmahale (@mahale1373) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक हेच आमच्यासाठी सर्वोच्च पद आहे. तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या भगव्यामय शुभेच्छा.!" जय महाराष्ट्र 🚩 🚩 Shivsena - शिवसेना #भगवा #ChhatrapatiShivajiMaharaj #BalasahebThackeray #Shivsena #EknathShinde

शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा 

बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक हेच आमच्यासाठी सर्वोच्च पद आहे. तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या भगव्यामय शुभेच्छा.!"

जय महाराष्ट्र 🚩 🚩 
<a href="/Shivsenaofc/">Shivsena - शिवसेना</a>

#भगवा
#ChhatrapatiShivajiMaharaj #BalasahebThackeray #Shivsena #EknathShinde