Governor of Maharashtra (@maha_governor) 's Twitter Profile
Governor of Maharashtra

@maha_governor

This is the official Twitter account of the office of the Governor of Maharashtra and is run by the Governor's Secretariat, Raj Bhavan, Mumbai.

ID: 1184783301086547968

linkhttp://rajbhavan-maharashtra.gov.in calendar_today17-10-2019 10:49:25

12,12K Tweet

170,170K Takipçi

7 Takip Edilen

Governor of Maharashtra (@maha_governor) 's Twitter Profile Photo

आपल्या स्थापनेच्या १६७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात संपन्न झाला.