🚩🚩गणेश🚩🚩
@kunchikar1991
{भाजपा समर्थक }
{राष्ट्रीय स्वयंसेवक}
ID: 1472076479555117058
18-12-2021 05:29:30
201 Tweet
15 Followers
254 Following
काहींच्या मते व्हिडीओ जुनी आहेत तर मग 2019 ला कोरोना होता का...? आणि एका व्हिडीओ मध्ये तारीख 1970 आहे तर मग तेव्हा लैपटॉप तुमच्या साहेबांनी बनवून दिला होता का...?Devendra Fadnavis
योगी जी से विनम्र आग्रह है की #द_कश्मीर_फाइल्स को UP में टैक्स फ्री किया जाए ताकी हर व्यक्ति तक यह सचाई देख सके.Yogi Adityanath Narendra Modi Amit Shah 🚩जय श्री राम🚩🙏
काल १२मार्च. सरकारमधील एका तरी मंत्र्यास बॉम्बस्फोटातील बळींची आठवण आली का? उठताबसता मुंबई आमचीचचा घोषा करणाऱ्या Sanjay Raut पासून सेना नेत्यानेकाही व्यक्त केले? दाऊदसंबंधित मालमत्ताखरेदी केलेल्या मंत्र्यावर सत्तेसाठी हे काहीही करू शकत नाही मग १२मार्च कसे आठवेल?Devendra Fadnavis
राष्ट्रवादीचे २ मंत्री जेल मध्ये आणि २ वर्ष जेल मधून आलेले मंत्रिमंडळ मध्ये👌 Rohit Pawar हे कसले कर्तृत्व आहे जरा बघा,युवक अध्यक्षा वर कोणत्या गुन्हा दाखल आहे त्याची पण चौकशी करा
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका आता ओबीसी अरक्षणासह होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय! मा. Devendra Fadnavis जींनी दिलेला शब्द पाळला! युती सरकारच्या यशस्वी प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून हा सर्व ओबीसी समाजाचा विजय आहे. युती सरकारचे हार्दिक आभार! #OBCReservation #OBC
Bajaj_Finance my card is unblocked and use garment not use Bajaj emi card.Please updated