
Krushna
@krushna_08
📝📚
ID: 763423378816507905
10-08-2016 17:14:52
1,1K Tweet
83 Takipçi
834 Takip Edilen



भारतात अनेकजण तणाव किंवा मानसिक समस्यांसाठी बाबा, बुवा, ज्योतिषी किंवा धार्मिक गुरुंकडे जातात. यात Virat Kohli आणि त्याची बायको अनुष्का देखील सुटली नाही.यामागे श्रद्धा, विश्वास आणि सांस्कृतिक परंपरा महत्त्वाची भूमिका बजावतात. #ViratKohliretirement


















‘स्वत:ला गोरक्षक म्हणत शेतकऱ्यांच्या गाया लुटायचं आणि त्याच्यावरती पोट भरायचं असं रॅकेट सुरू आहे. यात त्यांची गोसेवा, गोभक्ती काहीच नाही’; गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकरी कसे अडचणीत आलेत? Devendra Fadnavis Dattatray Bharane Sadabhau Khot Raju Shetti Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे