Rohan Rohidas Kokate
@kokate_rohidas
President ‐BJYM,Kothrud Assembly
President– Krishnaganga Social Foundation
ID: 1257327070239129603
04-05-2020 15:14:14
613 Tweet
106 Takipçi
158 Takip Edilen
माजी नगरसेवक सनीदादा निम्हण यांची आज भेट घेत, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांना पुढील जीवनात आनंद, समृद्धी आणि उत्तम आरोग्य तसेच दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा. Sunny Swati Vinayak Nimhan #happybirthday #birthday #bdaywishes #sunnynimhan #bjp #pashan #rohankokate
नुकत्याच पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिव प्रेमी मित्र मंडळ सुतारवाडी पाषाण येथे चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छ भेट दिली. Chandrakant Patil #shivjayanti #shivjayanti2025 #chatrapatishivajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #maharaj
छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... ! Chhatrapati Udayanraje Bhonsle #happybirthday #chatrapatiudayanrajebhosale