
Namdev Katkar
@namdevwrites
19-10-2020 05:40:49
3,0K Tweets
6,0K Followers
999 Following


Namdev Katkar आजच्या मराठा आरक्षण संघर्ष मुद्द्यावर आणि गांधी आंबेडकर ह्या manufactured वादांवर त्यांनी मांडलेल्या दोन मुलाखती अतिशय महत्वाच्या आहेत . निखिल वागळे ह्यांना दिलेली आणि एक काळाराम मंदिराच्या परिसरात दिलेली. अतिशय उत्तम मांडणी . सरांना खूप खूप सदिच्छा 😍