काय म्हणता ? (@kaymhanata) 's Twitter Profile
काय म्हणता ?

@kaymhanata

कधी निराश झालात तर नक्की मेसेज करा उपाय अन मार्ग 100 % मिळेल ।

ID: 1535168827146637312

calendar_today10-06-2022 07:56:26

40 Tweet

24 Followers

128 Following

𝔼𝕧𝕖𝕣𝕪𝕥𝕙𝕚𝕟𝕘 𝕎𝕚𝕝𝕝 𝔹𝕖 𝔽𝕚𝕟𝕖 🌐 (@hoil_sagal_thik) 's Twitter Profile Photo

समस्त हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांचा पुतळा चार सहा महिण्यात पडतोच कसा ? सत्ताधारी पक्ष काय बिनडोक आहे काय ? लाज वाटायला हवी राजेंची अशी विटंबना घडण्याला कारणीभुत असलेल्या सरकार अन सरकार मधील भ्रष्ट असणार्या प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे . #जय_शिवराय

𝔼𝕧𝕖𝕣𝕪𝕥𝕙𝕚𝕟𝕘 𝕎𝕚𝕝𝕝 𝔹𝕖 𝔽𝕚𝕟𝕖 🌐 (@hoil_sagal_thik) 's Twitter Profile Photo

हे फक्त AI मधीच शक्य आहे actual real life मधी तर सतरंज्याच उचायच्या आहेत आयुष्यभर .

𝔼𝕧𝕖𝕣𝕪𝕥𝕙𝕚𝕟𝕘 𝕎𝕚𝕝𝕝 𝔹𝕖 𝔽𝕚𝕟𝕖 🌐 (@hoil_sagal_thik) 's Twitter Profile Photo

काही काही लोकाला रोज दोन चार लोक अंगावर ओढल्या शिवाय झोप नसल लागत ? #उडता_तीर