सकल कल्याण डोंबीवली जागरूक मंच
@kalyandombival
अवैध कारोबार करणाऱ्या विरोध कारवाई साठी बुलंद आवाज
ID: 1923438479071182848
16-05-2025 18:01:30
99 Tweet
20 Takipçi
158 Takip Edilen
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त आहेत का जिवंत ? नवीन नवीन आले तेव्हा फार काम करत होते आत्ता आहेत की नाही कामात ? कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC India TV TV9 Marathi BBC News Marathi
ठाणे पोलीस.. Thane Police कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर सह अंबरनाथ, बदलापूर आहे Devendra Fadnavis सकल कल्याण डोंबीवली जागरूक मंच Eknath Shinde - एकनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police ठाणे पोलीस.. Thane Police Dr.Jitendra Awhad Nana Patole
पोलिसांचे वरद हस्ताने चालू असलेल्या धंदा श्री api कोंडे PSO खडकपाडा पोलिस स्टेशन चे ह्यांनी तक्रार माहिती करिता दिलेली अर्ज न घेता कार्यकर्ताला धमकी (धंदे बंद होणार नाही)तसंच समझ दिली की अर्ज मागे घे नाहीतर हत्या होईल लगेच inquiry बसवा ठाणे पोलीस.. Thane Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
परिमंडळ 3 येथे विन गेम वाले स्किल गेम नावा खाली अवैध लॉटरी धंद्यावर कारवाई संदर्भात तक्रार करून,6दिवस आमरण उपोषण करून काही नाय झाल्यामुळे दिनांक 14/07/2025 पासून मा पोलीस महासंचालक साहेब यांच्या कार्यालय बाहेर आमरण उपोषण करणार आहे Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police ठाणे पोलीस.. Thane Police
परिमंडळ 3 येथे स्किल गेम चे नाव खाली जुगार चालवून अवैध लॉटरी साठी GST NO काढून Nil भरणार विरुद्ध शासन ला माहिती देऊन काहीही कारवाई झाली नाही ठाणे पोलीस.. Thane Police ह्यांचे येथे 6 उपोषण करून ही काही कारवाई न झाल्यामुळे आज महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police येथे हिंदू समाज ला परत उपोषण करण्याचं भाग पडत आहे
मध्यवर्ती पोलिस स्टेशन, उल्हासनगर येथे साहेब जबाब दिले आहे की स्वतः ची चड्डी वाचवली सोशल मीडिया मार्फत कारवाई का,कसा करावी?पूर्ण माहिती देऊन काय करणार आहे हे बघण्याचे आहे😂😂आपण गुनाह नोंद करून GST चे अभिप्राय घेऊन कलम वाढीव करा किंवा समरी करा ठाणे पोलीस.. Thane Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
आपले 4"जे"वॉर्ड मराठी स्कूल जवळ, कालीमाता मंदिर चे मागे ( केदार कृपा, दुर्गेश कुंज, अनिल अपार्टमेंट, त्रिमूर्ती सदन, पराग बिल्डिंग, राजगृह येथे असलेले रोड वर काही दिवसापासून सफाई कर्मचारी रोड वर झाडू मारणारे कर्मचारी येत नाही)येथे कृपा करून लक्ष द्या अशी विनंती 🙏 कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
कोळसेवाडी कालीमाता परिसरात चेन्नई पॅटर्न वाले गायब झाले कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC काय प्रत्येक लोकांचं नंबर शासकीय नंबर वर शेअर करा
कल्याण येथे प्रत्येक गणपती मंडप येथे धर्मा चे नावाखाली अगोदर जागे जागे मंडळ येथे जुगार चालू आहे आणि गणेशोत्सव या वेळी होऊ नये त्या साठी जुगार कायमस्वरूपी बंद करणे साठी सूचना देऊन रोखण्यासाठी हे प्रकिया सुरू करून ठाणे पोलीस.. Thane Police जुगार ऍक्ट अन्वये पूर्ण मंडळ सभासद वर कारवाई करा
लोढ़ा वर्ल्ड स्कूल (पलावा) में जिहादी टीचर.. हिंदू बच्चों को कलावा और तुलसी माला पहनने से रोकती है और खुद बुरका पहनकर आती है? जिहादी भगाओ, हिंदू बच्चे बचाओ #लोढ़ा वर्ल्ड स्कूल डोंबिवली ठाणे पोलीस.. Thane Police DISTRICT INFORMATION OFFICE, THANE Nitesh Rane Devendra Fadnavis Ministry of Education
पिछले वर्ष, पलावा फेस 2 में मजीद बनाने की मांग उठी थी और एक मोमिन एसोसिएशन का गठन हुआ, वो गठन जिस पते पे हुआ वो वही जिहादी टीचर है जो लोधा वर्ल्ड स्कूल में बच्चों को कलावा, तुलसी माला, राखी पहनने से मना कर रही? #lodhaworldschool ठाणे पोलीस.. Thane Police Nitesh Rane DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
FIR no 707/2025 कोसळेवाडी पोलीस स्टेशन चे आवारात दंगल करणारं मुख्य आरोपी 8 दिवसापासून दररोज माहिती देऊन अटक न करता IO मार्फत संरक्षण मिळत आहे ठाणे पोलीस.. Thane Police लवकरच अटक करून धिंड काढून पोलीस स्टेशन ला दंगल करण्याचा का परिणाम होतो हे महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद दाखवामहाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
Dr Shrikant Lata Eknath Shinde Devendra Fadnavis पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ - DCP ZONE 03 Mumbai ठाणे पोलीस.. Thane Police काय न्याय वगैरे भेटणार का ती आई ला जी काळ पासून काही न जेवता तिचा वाट बघत आहे, आणि आता ही पोलिस स्टेशन ल बसली आहे या विचार मध्ये की त्याला न्याय भेटणार, जर हे सर्व नाही तर तिला गोरखपूर ल द्या जिथे मिसिंग रिपोर्ट झाली आहे
कल्याण डोंबिवली मध्ये पुन्हा एकदा अवैध्य लॉटरी जुगार धंदे सक्रीय ठाणे पोलीस.. Thane Police कोलशेवाडी, विठ्ठलवाडी, डोंबिवली, कल्याण पश्चिम सर्व पोलीस स्थानकांना या अगोदर माहिती देऊनही पोलीस या सर्व गोष्टींवर कानाडोळा का करत आहेत ? याचा पाठीराखा सत्तेतील कोणी आहे का ? कारवाई का होत नाही ?
कोळसेवाडी पोलीस स्टेशन चे कर्मचारी गोर गरीब लोकांचा दुकानात जाऊन आरोपी ला आणून द्या किंवा दुकान बंद ठेवा CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे अशा पोलीस स्टेशन कर्मचारी ला संविधान बद्दल सांगावा ठाणे पोलीस.. Thane Police कृपा आरोपी ला शोध करून अटक करावी जय संविधान जय भीम
कोळसेवाडी पोलीस स्टेशन चे कर्मचारी गोर गरीब लोकांचा दुकानात जाऊन आरोपी ला आणून द्या किंवा दुकान बंद ठेवा CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे अशा पोलीस स्टेशन कर्मचारी ला संविधान बद्दल सांगावा ठाणे पोलीस.. Thane Police कृपा आरोपी ला शोध करून अटक करावी जय संविधान जय भीम