Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile
Kalpesha Jesal Kothari BJP

@kalpeshajkbjp

🪷 नगरसेविका | प्रभाग १७७
🏛️ बृहन्मुंबई महानगरपालिका
🚩 भारतीय जनता पार्टी
🙏सेवा • विकास • विश्वास

ID: 1989401848953147396

calendar_today14-11-2025 18:36:09

172 Tweet

43 Takipçi

12 Takip Edilen

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

शण्मुखानंद हॉल जवळील भाजी मार्केट परिसराला भेट देऊन पाहणी केली. पदपथ व गल्लींमध्ये अनावश्यक व अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तू हटविणे तसेच स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आली. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या ये-जा मार्गातील अडचणी व नागरी समस्या दूर करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

#Ward177 #Sion येथे पंजाबी कॅम्प 10 ला भेट देऊन सुरू करण्यात आलेल्या नागरी कामांचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामे योग्यरित्या व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

श्री रामनवमीच्या पावन निमित्ताने आयोजित ५०० मुलांच्या सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रमास उपस्थित राहून सहभागी सर्व बालकांचे,पालकांचे व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.लहान वयातच आपल्या संस्कृतीचे,संस्कारांचे व अध्यात्मिक मूल्यांचे बीज रोवले जात असल्याचे पाहून अत्यंत समाधान वाटले

श्री रामनवमीच्या पावन निमित्ताने आज माटुंगा येथील महेश्वरी उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ मा. आमदार श्री कालिदास कोळंबकर जी यांच्या उपस्थितीत तसेच स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत करण्यात आला. 🙏🚩 #MaheshwariUdhyan #Matunga #Ward177 #जयश्रीराम

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

#Sion परिसरातील श्री वैष्णोदेवी मंदिराला सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले व भाविकांशी चर्चा केली. सर्वांच्या कल्याणासाठी माता राणीच्या चरणी प्रार्थना अर्पण केली. 🙏 #Ward177 #जयमातादी 🚩

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

श्री रामनवमी उत्सवानिमित्त हरि मंदिर येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी होत भगवान श्रीरामांचे दर्शन घेतले. #Sion #Ward177 #जयश्रीराम 🚩

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

दि. 29 मार्च 2026 माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचा ‘मन की बात’ कार्यक्रम सामूहिकरित्या ऐकला. प्रेरणादायी विचारांनी उत्साह मिळाला. #PMNarendraModi #मन_की_बात #MannKiBaat #KalpeshaJesalKothari #Ward177 #Matunga #MatungaMandal #WadalaVidhansabha

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

भगवान महावीर जयंतीच्या पावन निमित्ताने #माटुंगा #वॉर्ड177 येथील जैन मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. 🙏✨ #BhagwanMahavirJayanti #Matunga #Ward177 #JainTemple

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

#Matunga #Ward177 अंतर्गत लोटलीकर मार्ग,जामे जामशेद रोड व देवधर मार्ग येथे भेट देऊन सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला.तसेच स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून त्यांना दररोज भेडसावणाऱ्या नागरी समस्यांची माहिती घेतली व त्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने #Ward177 परिसरातील श्री हनुमान मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले. प्रभु श्री हनुमानांच्या कृपेने सर्वांना शक्ती, धैर्य व सद्बुद्धी लाभो ही प्रार्थना. #जयश्रीराम 🚩🙏

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

आज सायंकाळी श्री मरूबाई गावदेवी, माटुंगा पालखी निमित्त भाविकांना रोज मिल्कशेक (प्रसाद) वाटप करण्यात आले. 🌹🥛 अनेक भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला व कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार. 🙏 #Matunga #Ward177 #जयमातादी 🌺

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

श्री सत्यनारायणाची महापूजा ही श्रद्धा, भक्ती आणि एकतेचे प्रतीक आहे. BEST क्वार्टर्स येथील रहिवाशांनी अत्यंत भक्तिभावाने आयोजित केलेल्या या पवित्र महापूजेला उपस्थित राहण्याचा योग लाभला, ही माझ्यासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. 🙏 #Ward177 #Matunga #WadalaVidhansabha

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

राष्ट्र प्रथम,नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः स्थापना दिनानिमित्त स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले या उपक्रमात एफ नॉर्थ वॉर्ड बीएमसी कर्मचारी, भाजप पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर महाअभियान 2026 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. 🙏 या शिबिरातून पक्षाची विचारधारा, संघटन कौशल्य आणि समाजसेवेची प्रेरणा मिळाली. कार्यकर्त्यांना अधिक सक्षम बनवणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला. 💪

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

नानालाल डी. मेहता उड्डाणपुलाखालील जॉगिंग ट्रॅकला BMC अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला नागरिकांना सुरक्षित व चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले 🏃‍♂️🌿 #BMC #PublicService #Fitness #CommunityDevelopment

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

नविनल जैन महाजन यांच्या वतीने आयोजित नविनल प्रीमियर लीग च्या भव्य उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्याचा मान मिळाला. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना आपली क्रीडा कौशल्ये दाखवण्याची उत्तम संधी मिळत असून, परिसरात एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन व प्रेरणादायी निमित्ताने आज राजगृह येथे भेट देण्याचा मान लाभला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 🙏 #ward177 #jaibhim #babasaheb #राजगृह #bharatratna

Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

भगवान परशुराम जयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! Happy Parshuram Jayanti to all! May the blessings of Lord Parashuram guide us on the path of courage, discipline, and righteousness. #परशुराम_जयंती #ParshuramJayanti #Maharashtra

भगवान परशुराम जयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

Happy Parshuram Jayanti to all!
May the blessings of Lord Parashuram guide us on the path of courage, discipline, and righteousness.

#परशुराम_जयंती #ParshuramJayanti #Maharashtra
Kalpesha Jesal Kothari BJP (@kalpeshajkbjp) 's Twitter Profile Photo

सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! या शुभदिनी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती नांदो #AkshyaTritiya #अक्षय्य_तृतीया #Maharashtra

सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
या शुभदिनी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती नांदो

#AkshyaTritiya #अक्षय्य_तृतीया #Maharashtra