Raविraj Mumbai Indians (@kahihibaiche) 's Twitter Profile
Raविraj Mumbai Indians

@kahihibaiche

स्वतः वरच स्वतः प्रेम करायला लागलो आणि आयुष्य जगण्याची इच्छा दुप्पट झाली..

ID: 779990331840266240

calendar_today25-09-2016 10:26:01

15,15K Tweet

1,1K Takipçi

990 Takip Edilen

Ra_Bies 3.0 (@ra_bies) 's Twitter Profile Photo

A friend bought 1000 shares of DHFL at around 450, bought 2000 more at 400 for averaging out. He bought 4K more @ 350 and kept on buying more & more to lower the average price. He had to sell all his other investments & mortgaged his home, borrowed money from many sources 1/n

Raविraj Mumbai Indians (@kahihibaiche) 's Twitter Profile Photo

आयुष्य असं जगाव की मरणानंतर इतरांनी म्हणाव माणुस चांगला होता.

Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

आजच्या युगात स्वतःला संत म्हणवून घेणारे कोणीच तुकाराम महाराजांच्या जवळपास सोडा नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. "अणुरेणिया थोकडा, तुका आकाशाएवढा." ❤️

Raविraj Mumbai Indians (@kahihibaiche) 's Twitter Profile Photo

दीवाळी पहाट हा कार्यक्रम वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा) नक्कीच नाही. भावगीत, नाट्यसंगीत, भक्तीगीत, शास्त्रीय संगीत याचा अचूक मेळ म्हणजे दिवाळी पहाट.. म्हणूनच पहाटे पहाटे दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात मराठी फिल्मी सिनेमातील गाणी ऐकवून कार्यक्रम यशस्वी झाला असं म्हणणं निव्वळ खोटं बोलणं,होय

Sameer (@besurataansane) 's Twitter Profile Photo

Congratulations Maithili Thakur : Vithoba has blessed you with a win that many said was impossible Your bhakti in this beautiful Marathi Abhang reached Vithu Mauli 🙏🏻❤️ video credits : Maithili Thakur Instagram Page

Raविraj Mumbai Indians (@kahihibaiche) 's Twitter Profile Photo

तो म्हणाला, "राहुल देशपांडे" खास आहे. मी म्हणालो, "महेश काळे" खास आहे. शेवटी "आनंद भाटे" खास आहे यावर तडजोड झाली 😀