K.Pravin (@k_pravin687) 's Twitter Profile
K.Pravin

@k_pravin687

Tweets will be personal opinion, retweets are not endorsment.

ID: 1357284335318036482

calendar_today04-02-2021 11:06:39

423 Tweet

11 Followers

778 Following

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

११ जुलै १९६० रोजी बॅरिस्टर #शेषराववानखेडे यांनी महाराष्ट्र राज्याचा पहिला अर्थसंकल्प मांडला. अर्थमंत्री म्हणून त्यांनी १९७१ पर्यंत १३ वेळा अर्थसंकल्प सादर केले, त्यांचा हा विक्रम कोणीही मोडू शकला नाही. फोटो: बॅ.वानखेडे दि १९ मार्च १९६९ रोज़ी अंदाज़पत्रक सादर करावयास जात असताना.

११ जुलै १९६० रोजी बॅरिस्टर #शेषराववानखेडे यांनी महाराष्ट्र राज्याचा पहिला अर्थसंकल्प मांडला. अर्थमंत्री म्हणून त्यांनी १९७१ पर्यंत १३ वेळा अर्थसंकल्प सादर केले, त्यांचा हा विक्रम कोणीही मोडू शकला नाही.

फोटो: बॅ.वानखेडे दि १९ मार्च १९६९ रोज़ी अंदाज़पत्रक सादर करावयास जात असताना.
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

India set an ambitious target of $400 Billion of goods exports & achieves this target for the first time ever. I congratulate our farmers, weavers, MSMEs, manufacturers, exporters for this success. This is a key milestone in our Aatmanirbhar Bharat journey. #LocalGoesGlobal

India set an ambitious target of $400 Billion of goods exports & achieves this target for the first time ever. I congratulate our farmers, weavers, MSMEs, manufacturers, exporters for this success. 

This is a key milestone in our Aatmanirbhar Bharat journey. #LocalGoesGlobal
Internet Freedom Foundation (IFF) (@internetfreedom) 's Twitter Profile Photo

Links : 1) The Criminal Procedure (Identification) Bill, 2022 prsindia.org/billtrack/the-… 2) Identification of Prisoners Act, 1920 indiankanoon.org/doc/1747275/ 3) DNA Technology (Use and Application) Regulation Bill, 2018 prsindia.org/billtrack/the-…

K.Pravin (@k_pravin687) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात ७५ तलाव बांधण्याचे आवाहन केले.

Prastut Dalvi. (@prastutdalvi) 's Twitter Profile Photo

MARCH 2022 REPORT: 69 Reportable Judgments of the Supreme Court summarized in a Searchable and Hyperlinked PDF. Vidhi Thaker Live Law Link : livelaw.in/columns/judge-…

MARCH 2022 REPORT: 

69 Reportable Judgments of the Supreme Court summarized in a Searchable and Hyperlinked PDF. 

<a href="/Vidhi_Th/">Vidhi Thaker</a> <a href="/LiveLawIndia/">Live Law</a> 

Link : livelaw.in/columns/judge-…
K.Pravin (@k_pravin687) 's Twitter Profile Photo

Statue of knowledge#latur 72 ft Statue in Latur #AmbedkarJayanti #JaiBhim #bhimjayanti #bhimjayanti131 #Bhimjayanti2022 #latur

K.Pravin (@k_pravin687) 's Twitter Profile Photo

#AmbedkarJayanti #Ambedkar #AmbedkarJayanti2022 #bhimjayanti #Bhimjayanti2022 #bhimjayanti131 #bhimraoambedkar #Bhimrao #Babasaheb #Ambedkar #Latur #JaiBheem #AmbedkarJayanthi #ambedkarbirthday Latur,Maharashtra. Inauguration of a 72 feet high replica of Dr. Babasaheb Ambedkar

nikhil wagle (@waglenikhil) 's Twitter Profile Photo

एक काळ असा होता की इंग्रजी तर सोडाच, मराठी माध्यमंही १४ एप्रिल किंवा ६डिसेंबरला महत्व द्यायला तयार नव्हती.आता काळ बदलला आहे,नव्हे संघर्ष करुन बदलावा लागला आहे. #AmbedkarJayanti #JaiBhim

K.Pravin (@k_pravin687) 's Twitter Profile Photo

लातूर येथे आयोजित भीम जयंती मध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते, अपेक्षा आहे प्रत्येक वर्षी याच पद्धतीने भीम जयंती साजरी केली जाईल.#bhimjayanti #AmbedkarJayanti2022 #AmbedkarJayanti #BabasahebAmbedkar #latur #BabasahebAmbedkar #BabaSahebAmbedkarjayanti #Babasaheb

लातूर येथे आयोजित भीम जयंती मध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते, अपेक्षा आहे प्रत्येक वर्षी याच पद्धतीने भीम जयंती साजरी केली जाईल.#bhimjayanti #AmbedkarJayanti2022 #AmbedkarJayanti #BabasahebAmbedkar #latur
#BabasahebAmbedkar #BabaSahebAmbedkarjayanti #Babasaheb
K.Pravin (@k_pravin687) 's Twitter Profile Photo

#CSK𓃬 📢 अधिकृत घोषणा! पाठीच्या दुखापतीमुळे दीपक चहर आयपीएल 2022 ला मुकणार आहे. #CSK #cskforever #deepakchahar #Yellove

K.Pravin (@k_pravin687) 's Twitter Profile Photo

#KGF2 #KGF तिकडे kgf movie ने कडवी झुंज दिलेली असताना ही साऊथ सुपरस्टार विजय यांच्या #BeastMovie #beast #RAW चित्रपटाने तब्बल 183Cr WW कलेक्शन केलं आहे, आणि इकडे Bollywood Superstar यांचे सिनेमे फ्लॉप होताना दिसत आहेत.

चिवट फलंदाजी करत आपल या आयपीएल मधील दुसर शतक पूर्ण करत आपण कोणत्या लेवलचा खेळाडू याची प्रचिती नेहमीप्रमाणे याही वेळी जॉस बटलर याने दाखवून दिली आहे. #RRvKKR #KKRvsRR #RR #KKR #JosButtler #RajasthanRoyals #KolkataKnightRiders

कुलदीप यादव आणि यजूर्वेंद्र चहल या दोन्ही खेळाडूंचं फॉर्म मधे परत येणं ही भारतीय संघासाठी खुप चांगली बातमी आहे. #chahal #kuldeepyadav #BCCI #IPL #IPL2022 #ipl2022updates

ज्या फोटोचे मिम्स बनवले गेले त्याच पोज मधे काल चहलने celebration केलय. खरच खुप ग्रेट आहे हे.#RRvKKR #RR #KKRvsRR #KKR #chahal #chahalmeme

ज्या फोटोचे मिम्स बनवले गेले त्याच पोज मधे काल चहलने celebration केलय. खरच खुप ग्रेट आहे हे.#RRvKKR #RR #KKRvsRR #KKR #chahal #chahalmeme
Alex & Books 📚 (@alexandbooks_) 's Twitter Profile Photo

Elon Musk is worth $250+ BILLION dollars. But how did he become so wealthy and successful? Here are 25 interviews that will help you understand the crazy and genius mind of Elon Musk: