Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile
Jyotsna Gangane

@jyotsnag08

Principal Correspondent @Awaj India.. Ex Sr Correspondent @LokshahiMarathi , Ex-Correspondent @NewsNation , @Network18 @News18India ,@TV9 . Views are Personal

ID: 932523011533606912

calendar_today20-11-2017 08:16:26

2,2K Tweet

811 Followers

202 Following

Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

PM मोदी यांनी देशाला जो संदेश दिला त्यात अस्पष्टपणे का होईना, पण Donald Trump यांच्या काश्मीर आणि परस्पर व्यापार यांच्या बाबत मध्यस्थीच्या प्रस्तावाला नाकारले व शिमला करार पुन्हा एकदा अधोरेखित केला शिवाय सिंधू जल वाटप करार हा स्थगित राहील असेच सुचवलं आहे #Modiji #IndiaPakistan

Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

आता प्रश्न उपस्थित होतोय की , जर भारतीय सेनेच्या तीनही दलांना दहशतवाद आणि पाकिस्तान यांच्या विरुद्ध लढण्याची मोकळीक/स्वतंत्र दिलचं आहे तर मग युद्धविरामाची घोषणा ही अमेरिकेतून Trump यांनी कोणत्या आधारावर आणि का बरं केली..?? 🤔 #IndiaPakistanConflict #Trump

आता प्रश्न उपस्थित होतोय की , जर भारतीय सेनेच्या तीनही दलांना दहशतवाद आणि पाकिस्तान यांच्या विरुद्ध लढण्याची मोकळीक/स्वतंत्र दिलचं आहे तर मग युद्धविरामाची घोषणा ही अमेरिकेतून Trump यांनी कोणत्या आधारावर आणि का बरं केली..??
🤔

#IndiaPakistanConflict 
#Trump
Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

. “Your work is to discover your world and then with all your heart give yourself to it.” #PurposeDriven #BuddhaVibes #budhdha_purnima 🙏🏾🙏🏾🌷🌷❤️❤️

. “Your work is to discover your world and then with all your heart give yourself to it.”
#PurposeDriven #BuddhaVibes
#budhdha_purnima 🙏🏾🙏🏾🌷🌷❤️❤️
Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

वैष्णवी हगवणे प्रकरणात हुंडा घेऊन प्रेमविवाह करणारा आपला नवरा हा सुरवातीपासूनच आपल्यावर नव्हे तर पैश्यांवर अधिक प्रेम करतो ही साधी गोष्ट आपल्या मुलींना शिक्षण घेतल्यावर सुद्धा लक्षात येऊ नये? हुंडा घेणारे दोषी की देणारे यावर चर्चा होत राहिलच पण योग्य जोडीदार कोण हे कधी शिकणार

वैष्णवी हगवणे प्रकरणात हुंडा घेऊन प्रेमविवाह करणारा आपला नवरा हा सुरवातीपासूनच आपल्यावर नव्हे तर पैश्यांवर अधिक  प्रेम करतो ही साधी गोष्ट आपल्या मुलींना शिक्षण घेतल्यावर सुद्धा लक्षात येऊ नये?

हुंडा घेणारे दोषी की देणारे यावर चर्चा होत राहिलच पण योग्य जोडीदार कोण हे कधी शिकणार
Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

लोकल ट्रेन मधून पडून लोक मेले... अनधिकृत होर्डिंग्ज पडल्यामुळे लोक मेले... गर्दी, चेंगराचेंगरी होऊन लोक मेले.. इतक्या शुल्लक कारणांमुळे सामान्यांचे जीवन संपते. #Mumbai_Spirit आम्हा मुंबईकरांसाठीचा Scam आहे बाकी काही नाही. #कळवा #मुंब्रा #MumbaiTrainAccident

Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

गुजरात मधील अहमदाबाद एअरपोर्टवरून निघालेलं #AirIndia चं प्रवासी विमान Take off च्या अवघ्या 10 मिनटांत 7 Km अंतरावर कोसळलं.. 242 प्रवासी आणि 2 पायलटसह 12 क्रू मेंबर असलेलं हे विमान लंडनला जात होतं.. अहमदाबाद मधील मेघानी नगर परिसरात विमान कोसळतच विमानाने पेट घेतला.. #AirIndia

Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

Actor Karisma Kapoor’s ex-husband, Sanjay Kapur, died at the age of 53 following a heart attack. Sources told the incident occurred while he was playing polo. Sanjay was currently married to Priya Sachdev.. #bollywoodnews #Shocking

Actor Karisma Kapoor’s ex-husband, Sanjay Kapur, died at the age of 53 following a heart attack. 

Sources told the incident occurred while he was playing polo. Sanjay was currently married to Priya Sachdev..

#bollywoodnews 
#Shocking
Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

मुंब्रा-कळवा लोकल अपघात -रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचे audit होणार अहमदाबाद विमान दुर्घटना-Boing विमानांचे audit होणार इंद्रायणी पुल दुर्घटना-जुन्या पुलांचे audit होणार थोडक्यात काय तर सर्वसामान्यांचं अस्तित्व हे आता फक्त audit reports पुरतेच मर्यादित राहिलंय तर..? #Audit

Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

2025 अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुद्दा नसून सुद्धा"औरंगजेबची कबर" उकरून काढली होती ती अबू आझमी यांनी. आणि आता तर पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच आता पंढरीची वारी,नमाज हा मुद्दा उपस्थित केलाय. पावसाळी अधिवेशनात जनतेचे मुद्दे असणार आहेत का..? #maharashtranews

Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

#Breaking महाराष्ट्र विधानसभेत संध्याकाळी 5 नंतर 76 लाख मतदान प्रकरणात डॉ प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक अयोगाविरोधात मुंबई हाईकोर्टात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली काल दिवसभर याचिकेवरील युक्तिवाद ऐकल्यानंतर आमचा वेळ वाया गेला असं न्या. कुलकर्णी आणि न्या आरिफ यांचं म्हणणं

#Breaking 
महाराष्ट्र विधानसभेत संध्याकाळी 5 नंतर 76 लाख मतदान प्रकरणात डॉ प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक अयोगाविरोधात मुंबई हाईकोर्टात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली

काल दिवसभर याचिकेवरील युक्तिवाद ऐकल्यानंतर आमचा वेळ वाया गेला असं न्या. कुलकर्णी आणि न्या आरिफ यांचं म्हणणं
Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

बोबड बोलणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती..? आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक नेत्यांसमोर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना जर इंग्रजी सक्तीची केली तर अधिक बरं राहील नाही का..?? पण शिक्षणाचा मूळ उद्येश्य काय.? आणि त्यातही चिमुकल्यांचा वापर..?? #मराठीकारण

Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हिंदी भाषेची सक्ती हा शासन निर्णय रद्द- मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यात प्राथमिक शालेय शिक्षणात त्रिभाषासुत्र असावं की नाही याबाबत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. #मराठीकारण

Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

मुंबईत आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून राजचिन्हं अशोकस्तंभ गायब.यापूर्वीच्या अधिवेशनाच्या ओळखपत्रावर राजचिन्हं अशोकस्तंभ असायचा आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याचा राजभवनातील कार्यक्रमाच्या बॅनरवरही राजचिन्हं अशोकस्तंभ हटवून सेंगौल वापरण्यात आला होता

मुंबईत आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून राजचिन्हं अशोकस्तंभ गायब.यापूर्वीच्या अधिवेशनाच्या ओळखपत्रावर राजचिन्हं अशोकस्तंभ असायचा

आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याचा 
राजभवनातील कार्यक्रमाच्या बॅनरवरही राजचिन्हं अशोकस्तंभ हटवून सेंगौल वापरण्यात आला होता
Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

आजचा दिवस खरंतर जय महाराष्ट्रसोबत मुठी आवळून जयभीम गर्जना करण्याचा आहे. संविधानाने दिलेल्या ताकदीने सरकारलाही कसे नमवता येतं हे दाखवून दिलंय. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतला मृत्यू इतके दिवस हे सरकार पोलीसांच्या मारहाणीत झाल्याचं नाकारत होतं, त्या सरकारला

Jyotsna Gangane (@jyotsnag08) 's Twitter Profile Photo

म मराठीचा म महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं..?? 19 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ठाकरे बंधू एकत्र.. आवाज ठाकरेंचा जागर मराठीचा.. #Thakre #मराठी

म मराठीचा
म महाराष्ट्राचा
महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं..??

19 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ठाकरे बंधू एकत्र..

आवाज ठाकरेंचा जागर मराठीचा..
#Thakre 
#मराठी
Amey Tirodkar (@ameytirodkar) 's Twitter Profile Photo

जेवण निकृष्ट दिले तर आमदार मारहाण करतात. मग, रस्ते, पाणी निकृष्ट दिले म्हणून सामान्य जनतेने काय करावे? खते, बियाणे, निकृष्ट दिले म्हणून शेतकऱ्यांनी काय करावे? आणि आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जातेय हे बघून पालकांनी काय करावे?

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

आज पन्ना व्याघ्र प्रकल्पातून एक अत्यंत दुःखद बातमी आली आहे. वत्सला, जगातील सर्वात वृद्ध हत्तीण, १०९ वर्षांच्या दीर्घ आयुष्यानंतर आज शांतपणे हे जग सोडून गेली. वत्सला ही केवळ एक हत्तीण नव्हती, तर ती पन्ना व्याघ्र प्रकल्पाचा आत्मा होती. तिने अनेक पिढ्या पाहिल्या, अनेक बदल अनुभवले.

मराठा Empire🚩 (@maratha_marathi) 's Twitter Profile Photo

मीरा-भाईंदर महापालिकेतील अफलातून भ्रष्टाचाराचा नवा नमुना समोर सोन्याहून महाग कचऱ्याचा डब्बा; कचऱ्याचा 1 डब्बा साडेनऊ लाखाचा Evm च्या जोरावर आलेली युती सरकार कडून जनतेच्या पैशाची जोरदार लूट सुरू आहे 👎🏻👎🏻👎🏻