Jitendra Saner (@jsaner24saner) 's Twitter Profile
Jitendra Saner

@jsaner24saner

teacher

ID: 3140168041

calendar_today05-04-2015 10:21:32

5,5K Tweet

346 Takipçi

406 Takip Edilen

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

उद्यापासून पाणीत्याग..😢 कल से पानी भी नहीं पियेंगे पुरानी पेन्शन आमरण अनशन के आंदोलक..#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण (दिवस 3रा Update 6.30pm) "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं.. #OPS_Hunger_Strike #I_Support_OPS_Hunger_Strike Eknath Shinde - एकनाथ शिंदे Lokmat #महाराष्ट्र #असंवेदनशील_सरकार

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

आज आज लोकसभेत नांदेड (महाराष्ट्र) चे खासदार श्री रविंद्र चव्हाण साहेब यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन चा मुद्दा उपस्थित करून NPS / UPS मध्ये कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारात असल्याचे मत परखडपणे मांडले.. त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद MP. Ravindra Chavan साहेब!🙏

Vijay Kumar Bandhu (@vijaykbandhu) 's Twitter Profile Photo

सादर निवेदन माननीय #प्रधानमंत्री जी भारत सरकार, माननीय #मुख्यमंत्री उत्तर प्रदेश सरकार, विनम्र अपील देश /प्रदेश के समस्त शिक्षक, कर्मचारी,अधिकारी #संगठन PMO India Narendra Modi Government of UP Yogi Adityanath DGP UP ANI Press Trust of India BBC News Hindi #vijaykumarbandhu #NMOPS #अटेवा

सादर निवेदन
माननीय #प्रधानमंत्री जी भारत सरकार,
माननीय #मुख्यमंत्री उत्तर प्रदेश सरकार,
विनम्र अपील
देश /प्रदेश के समस्त शिक्षक, कर्मचारी,अधिकारी #संगठन
PMO India
Narendra Modi
Government of UP
Yogi Adityanath
DGP UP
ANI
Press Trust of India
BBC News Hindi
#vijaykumarbandhu
#NMOPS
#अटेवा
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

ABP माझा Sarita Kaushik शिक्षकांचा TET ला विरोध नाहीय, पूर्वलक्षी प्रभावाने TET लागू करण्याला विरोध आहे, म्हणून आजचे शाळा बंद आंदोलन होते.. 20 वर्षांपूर्वी MH CET देऊन डॉक्टर झालेल्यांना आपण NEET मध्ये मेरिट मध्ये या तरच प्रॅक्टिस करू शकतात, असं होऊ शकेल का.? असं करणे संयुक्तिक आणि व्यावहारिक राहील

Imran Syed Danish (@imransyeddanis1) 's Twitter Profile Photo

ABP माझा Sarita Kaushik शिक्षकांचा TET ला विरोध नाहीय, पूर्वलक्षी प्रभावाने TET लागू करण्याला विरोध आहे, म्हणून आजचे शाळा बंद आंदोलन होते.. 20 वर्षांपूर्वी MH CET देऊन डॉक्टर झालेल्यांना आपण NEET मध्ये मेरिट मध्ये या तरच प्रॅक्टिस करू शकतात, असं होऊ शकेल का.? असं करणे संयुक्तिक आणि व्यावहारिक राहील का.