Jivika ☮️🕊️🌻(@jivikau) 's Twitter Profileg
Jivika ☮️🕊️🌻

@jivikau

RTs#Endorsment
learning never ends, it's a process.
Views are strictly personal.
Not here to tolerate ur tantrums, I have to deal with mine also.

ID:916770066

calendar_today31-10-2012 12:26:30

53,4K Tweets

5,7K Followers

2,0K Following

Follow People
Maharashtra Youth Congress(@IYCMaha) 's Twitter Profile Photo

तेलंगाना में देर रात चुनावी सभा के बाद महिलाओं के साथ बस में सवार जननेता Rahul Gandhi 💕

तेलंगाना में महिलाओं के लिए बस सेवा पूरी तरह निशुल्क है, इस दौरान जननायक ने महिलाओं को गारंटी कार्ड वितरित किये।

account_circle
Comrade...(@Ni3kale) 's Twitter Profile Photo

नेहरुंनी रुपया गोल बनवला म्हणुन तो घसरतोय असा एक भक्तः मला सांगत होता

account_circle
Maharashtra Youth Congress(@IYCMaha) 's Twitter Profile Photo

निष्क्रिय गृहमंत्र्यांमुळे महाराष्ट्रात वाढली गुंडगिरी...!!!

पुण्याचे नवीन शिल्पकार म्हणवून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी यावर उत्तर द्यावे..!

account_circle
Omkar Wable(@omkarasks) 's Twitter Profile Photo

कांदा निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यावर उपकार केल्याच्या आविर्भावात कोणी फिरत असेल तर ग्राउंड वर परिस्थिती काय आहे,हे समजून घ्यायला आपण कमी पडलोय.आज दिवसभर फिरल्यावर कळलं की केंद्राच्या एका निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी दोघेही एकच वेळी घाट्यात गेलेत.हा व्हिडिओ मुद्दाम टाकतोय.

account_circle
Ganesh Shinde(@iganesh_shinde) 's Twitter Profile Photo

त्यांच्या लिस्ट मधील बहिणीने वाचले तर तिला लाज वाटेल. स्त्रियांची राजकिय प्रगती, पुरुषांच्या मधील वावर, हातात असलेली सत्तेची किल्ली पाहून त्यांच्या चारित्र्या बद्दल पराभूत मानसिकतेने ग्रासलेले लोकं बोलताना दिसतात. अशीच बोलणाऱ्या लोकांच्या कुटुंबातील महिलेने प्रगती केली तर (३)

account_circle
Jivika ☮️🕊️🌻(@jivikau) 's Twitter Profile Photo

गेल्या १० वर्षात भाजपने पुण्यासाठी काय केले यासाठी एक काळपांढरं अक्षर भाजपला लिहिता येत नाहीये.
गल्ली ते दिल्ली भाजपचे सरकार असताना काहीच नाही केलं तर आता काय करणार.
भाजप हा खोटं बोलण्याची factory आहे.
भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका.
काँग्रेसचा हात म्हणजे विकासाला साद✋

account_circle
Jivika ☮️🕊️🌻(@jivikau) 's Twitter Profile Photo

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील एक एक मुद्दे वाचून मग त्यात काहीतरी सौम्य भूमिका काय घेता येईल हा एक केविलवाणा प्रयत्न.

account_circle
Pandurang Kumbhar हरी (पांडुरंग) Potter (कुंभार)(@pandurangkumbha) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे पेरायचं म्हंटल तरी अंगावर काटा येतो

account_circle
Pooja_1010(@Dabbu_1010) 's Twitter Profile Photo

कुणाला बॅंक खाते काढायच असेल तर
पुणे मध्यवर्ती जिल्हा बँकेत काढा
ती रात्रभर चालु असते…जनहितार्थ जारी.🤒🙌

🔥

account_circle
JCB ( कॉंग्रेस का परिवार )(@INC_JCB) 's Twitter Profile Photo

हे महाशय महापौर होते
स्टँडिंग कमिटी वर होते
यांचा खासदार गेली १० वर्ष
यांचं सरकारकर केंद्रात १० वर्ष
राज्यात ७.५ वर्ष यांचं सरकार

आणि याला जाग आज आली

हरिभाऊ बसा खाली

account_circle
Prithviraj Chavan(@prithvrj) 's Twitter Profile Photo

पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यातील नव उद्योजकांच्या सोबत चर्चा केली. यावेळी उद्योजकांनी सरकारच्या बदलत्या धोरणाबाबत येणाऱ्या अडचणी सांगितल्या. तसेच धोरणे ठरविताना सरकारने छोट्या उद्योजकांचा विचार करण्याबाबत चर्चा झाली.

पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यातील नव उद्योजकांच्या सोबत चर्चा केली. यावेळी उद्योजकांनी सरकारच्या बदलत्या धोरणाबाबत येणाऱ्या अडचणी सांगितल्या. तसेच धोरणे ठरविताना सरकारने छोट्या उद्योजकांचा विचार करण्याबाबत चर्चा झाली.
account_circle
Ashok Kumar Pandey अशोक اشوک(@Ashok_Kashmir) 's Twitter Profile Photo

धीरे बोलिये कहीं दादी आ गईं वापस तो अहमदाबाद लौटना पड़ेगा 😂

धीरे बोलिये कहीं दादी आ गईं वापस तो अहमदाबाद लौटना पड़ेगा 😂
account_circle
Dr. Vishwajeet Kadam(@vishwajeetkadam) 's Twitter Profile Photo

पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ येरवाडा येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मार्गदर्शन केले.
Congress Maharashtra Congress Indian Youth Congress Indian Youth CongressMaha NSUI

पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ येरवाडा येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मार्गदर्शन केले. @INCIndia @INCMaharashtra @IYC @IYCMaha @nsui
account_circle
Ganesh Shinde(@iganesh_shinde) 's Twitter Profile Photo

पुरुषसत्ताक राजकीय व्यवस्थेचा माज पाहायचा असेल तर कोणत्याही महिला नेत्यांच्या बातमीवर किंवा पोस्टवर जाऊन कॉमेंट वाचाव्यात, ट्रोलर्सचा माज तुम्हाला सहज दिसेल. यात पुरुषच असतात असे नाही, कित्येक महिलाही या शोषण व्यवस्थेचं वाहक म्हणून काम करतात. (१)

account_circle