Jayashree Thorat (@jayathoratinc) 's Twitter Profile
Jayashree Thorat

@jayathoratinc

Doctor

ID: 1295284562172420096

linkhttps://www.facebook.com/thorat.jayashree calendar_today17-08-2020 09:01:37

1,1K Tweet

11,11K Followers

22 Following

Jayashree Thorat (@jayathoratinc) 's Twitter Profile Photo

⭕LIVE एकविरा फाऊंडेशन आयोजित इंदिरा महोत्सव... x.com/i/broadcasts/1…

महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने एकविरा फाउंडेशन सातत्याने अनेक उपक्रम राबवत आहे. यामुळे महिला तरुणींना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने वाव मिळाला आहे. हाच व्यापक दृष्टिकोन विचारात घेऊन एकविरा फाउंडेशनच्या वतीने इंदिरा महोत्सवाचे

Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी आज श्री गणरायाचे उत्साहात आणि अत्यंत भक्तीमय वातावरणात आगमन झाले. सहकुटुंब गणरायाची प्रतिष्ठापना करून पूजन केले.

#गणपती_बाप्पा_मोरया ! दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व भक्तीभावात संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. यावेळी सौ. कांचनताई व लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्यासमवेत गणरायाची प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा करून आरती केली.

#गणपती_बाप्पा_मोरया !

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व भक्तीभावात संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. यावेळी सौ. कांचनताई व लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्यासमवेत गणरायाची प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा करून आरती केली.
Jayashree Thorat (@jayathoratinc) 's Twitter Profile Photo

गणेशवाडी (झोळे) येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास उपस्थित राहून त्यांच्या स्मारकास अभिवादन करून ग्रामस्थांसोबत संवाद साधला.

सप्टेंबर महिना जागतिक blood cancer जागरुकता महिना म्हणून जगभरात साजरा केला जातो. रक्ताचा कर्करोग म्हटलं की, आपण सर्वच घाबरून जातो. पण वेळेत निदान आणि उपचार घेतल्यास रक्ताचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.

संगमनेर शहरातील काँग्रेस पक्षाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते श्री रामभाऊ तवरेज यांच्या 101 व्या वाढदिवसानिमित्त त्यांची आज सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्याशी राजकारण, समाजकारण अशा विविध विषयांवर चर्चा केली. त्यांच्याकडून तत्कालीन स्वातंत्र्य चळवळीतील अनुभव ऐकायला

संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूह व राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलचा शुभारंभ आमदार सत्यजितदादा तांबे, राजेशभाऊ मालपाणी, मनिषभाऊ मालपाणी यांच्या समवेत श्रीगणेशाची आरती करून व मशाल पेटवून केला. संगमनेर शहर व तालुक्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.

संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूह व राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलचा शुभारंभ आमदार सत्यजितदादा तांबे, राजेशभाऊ मालपाणी, मनिषभाऊ मालपाणी यांच्या समवेत श्रीगणेशाची आरती करून व मशाल पेटवून केला.

संगमनेर शहर व तालुक्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.
Jayashree Thorat (@jayathoratinc) 's Twitter Profile Photo

एकविराच्या साथीने.., आर्या ॲकडमीच्या मदतीने.., बाप्पांना रात्रीचाही सुरक्षित निरोप..!

Jayashree Thorat (@jayathoratinc) 's Twitter Profile Photo

संगमनेर तालुक्यातील रायते गावातील गावठाण वस्ती मध्ये आज लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर ATM, शाळेतील डिजिटल बोर्ड तसेच विविध विकास कामांचे उदघाटन केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली. ह्या बैठकीसाठी युवक काँग्रेसचे सह प्रभारी एहसान खान, युवक काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी किरण पाटील यांनी युवक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी उपस्थित राहून येणाऱ्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली. ह्या बैठकीसाठी युवक काँग्रेसचे सह प्रभारी एहसान खान, युवक काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी किरण पाटील यांनी युवक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी उपस्थित राहून येणाऱ्या
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला, मात्र या प्रकरणाच्या निमित्ताने राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. अक्षय शिंदे चा एन्काऊंटर खरा की खोटा? पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? बदलापूर

Jayashree Thorat (@jayathoratinc) 's Twitter Profile Photo

देशातील आर्थिक सुधारणांचे जनक, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, मनरेगा, शिक्षण हक्क कायदा यासारखे कायदे आणून गरीबांना त्यांचे हक्क मिळवून देणारे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणांस आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना.

देशातील आर्थिक सुधारणांचे जनक, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, मनरेगा, शिक्षण हक्क कायदा यासारखे कायदे आणून गरीबांना त्यांचे हक्क मिळवून देणारे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 
आपणांस आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना.