जमघट (@jamghat2) 's Twitter Profile
जमघट

@jamghat2

उत्तर भारतीयों का एक राष्ट्रीय विचार मंच

ID: 1624344033496825856

calendar_today11-02-2023 09:46:23

3,3K Tweet

2,2K Followers

25 Following

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

आता प्रशासकीय कामाला देवा भाऊंच्या नितीमुळे आणखी वेग येणार...

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

वारकऱ्यांच्या सुखासाठी झटणारे देवा भाऊ म्हणजे संस्कृतीचे रक्षक आणि दुसरीकडे पवार साहेब वारीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

पशुपालकांना सरकारी योजनेचा फायदा मिळणार, किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंतचं कर्ज मिळणार!

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

देवा भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात रोजगार निर्मितीसाठी २ लाख ५६ हजार कोटींच्या १८ मोठ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन!

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

तंत्रज्ञानाचा वापर होणार आणि गोरगरिबांना मदत लवकर पोहोचणार!

IT क्षेत्रातील सुरक्षेसाठी राज्य सरकार महत्त्वपूर्ण पाऊल उचलत असून आता आरोपींची खैर नाही.

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

देवाभाऊंमुळे आता शेतकऱ्यांना दिवसा ही वीज मिळणार!

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

आता ई-बाईक धारक सुद्धा राईडनुसार पैसे कमावू शकतात!

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री उद्योजकता महा फंड योजनेच्या माध्यमातून आत्ताच स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करा...

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

फडणवीस सरकारचा हा निर्णय बळीराजाच्या हिताचा

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

देवा भाऊंच्या झिरो टॉलरन्स पॉलिसीमुळे मुंबईत मोठी कारवाई...

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

आता AI चा वापर करून दुधातील भेसळ थांबवली जाणार!

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

नॅशनल हेल्थकेअर इन्स्टिट्यूटमध्ये गरीबांना चांगल्या गुणवत्तेची आरोग्यसेवा देण्याचा आमचा मानस आहे. -देवाभाऊ!

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कुठेही दुष्काळ दिसणार नाही, नद्यांना एकमेकांना जोडण्याचा देवा भाऊंचा मानस आहे.

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

तंत्रज्ञानाचा वापर होणार आणि गोरगरिबांना मदत लवकर पोहोचणार!

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

स्वतःला नास्तिक म्हणवणारं पवार कुटुंब आर्थिक फसवणूक करणाऱ्या ढोंगी बाबाचे भक्त?

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र सरकार वृद्ध कलाकारांच्या पाठीशी ❤️

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

पवारांचा नवा कार्यकर्ता देवा भाऊंच्या विरुद्ध बोलायला तयार..

जमघट (@jamghat2) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांच्या हिताचा केवळ आव आणणाऱ्यांनी शांतचं बसावं !