
Team Saffron 🚩
@team__saffron
राजकारण आणि धर्म 🚩जय श्री राम 🚩वंदे मातरम्
#Team_Saffron🚩
ID: 1500450417914048513
06-03-2022 12:37:40
4,4K Tweet
4,4K Takipçi
3,3K Takip Edilen

Thanks a million Tajinder Bagga Paaji and Amit Malviya Ji for trying your best even in the middle of the night 🙏 Since the court had already issued order and Kolkata Police had taken her straight to the Airport there was hardly any scope. Even PM HM CM can’t intervene in



शिवसृष्टीवर लघुशंका करणारा कुळकर्णी हा converted ख्रिश्चन तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता निघाला. आरोपीचे ब्राह्मण आडनाव असल्याने संपूर्ण ब्राह्मण समाजाला शिव्या देणारे आता संपूर्ण ख्रिश्चन समाजाला शिव्या देतील काय? Prakash Gade Sunaina Holey @Ashish__Puri


देवाभाऊंमुळे निघाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती उत्सवाचा शासन आदेश..! कित्येक वर्ष शासन दरबारी खितपत पडलेली मागणी देवेंद्रजी मुख्यमंत्री होताच पूर्ण झाली. Devendra Fadnavis Gopichand Padalkar





प्रगतीच्या मार्गावर महाराष्ट्र सुसाट...! समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः गाडी चालवत महामार्गाचा आनंद लुटला. Devendra Fadnavis #SamruddhiMahamarg #InframanDevabhau #TeamDevendra

दादांचं बारीक निरीक्षण आणि देवेंद्रजींचा हजरजवाबीपणा या दोन्ही गोष्टींचा मेळ आला की सगळे खदखदून हसतात. रंग न मारलेला एक पिलर दिसताच दादांनी प्रश्न उपस्थित केला असता देवेंद्रजींनी लगेच मिश्किल उत्तर दिलं. Ajit Pawar Devendra Fadnavis #SamruddhiExpressway #अजितपर्व #MahaYuti

InfraMan म्हटलं की पुढील कित्येक दशकं महाराष्ट्रात देवेंद्रजींचं नाव प्रकर्षाने निघेल. प्रचंड कर्तृत्व आणि पराकोटीची जिद्द यांच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवलं देवेंद्र फडणवीस यांनी. सलाम तुमच्या कार्यालय...Devendra Fadnavis #Team_Saffron🚩 #InfraManDevaBhau #SamruddhiMahamarg

A tight slap to those who claim that the right wing doesn't support its own people. Right-wingers across the country came forward to help Sharmishtha in every possible way. God bless each one of you, this is the real spirit of unity and nationalism. Tajinder Bagga Sunaina Holey

नायक सिनेमातला अनिल कपूर लोकांना फक्त पडद्यावर चांगला वाटतो, आपल्या रोजच्या जीवनात मात्र सहन होत नाही. गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी रुग्णाशी वाईट वागणाऱ्या एका डॉक्टर ला तात्काळ निलंबित केलं तर लगेच राजकारण सूरू होतंय.. Vishwajit Rane धडक कारवाई महोदय 🙏🏼🙏🏼✌🏼

भारत गरिबी मुक्त होण्यापासून एक पाऊल दूर.! जागतिक बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारतात गरिबांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, देशात उरलेत फक्त 5.3% गरिब. टीप : आकडेवारी शासनाची नसुन जागतिक बँकेने जाहीर केलेली आहे. Narendra Modi #ModiHaiToMumkinHai #BJPGovt #Team_Saffron 🚩


धन्यवाद देवाभाऊ... धार्मिक परंपरांना आर्थिक प्रोत्साहन दिल्यास आपले सोहळे अजून मजबुतीने साजरे होतील. शासनाने घेतलेल्या निर्णयाचे हार्दिक स्वागत. Devendra Fadnavis #Team_Saffron🚩



चिमुकल्यांशी संवाद साधताना त्यांची उत्तरं ऐकून खळाळून हसले देवाभाऊ..! पालघर जिल्ह्याच्या आदिवासी गावातील शाळेचा आज पाहिला दिवस आणि विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत करायला उपस्थित होते मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीससाहेब आणि मंत्री मा.गणेश नाईक साहेब. Devendra Fadnavis Ganesh Naik