Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile
Sunil Mane- सुनील माने

@sunilbmane

Maharashtra General Secretary & Spokesperson, NCP SP. Founder President, Catalyst Foundation | Former Principle Correspondent, Sakal Media House, New Delhi

ID: 160423204

calendar_today28-06-2010 03:56:34

1,1K Tweet

82 Takipçi

356 Takip Edilen

Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile Photo

जावक क्र. ६ /२०२६ २७ मार्च २०२६ प्रति, मा. श्री, देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धामुळे नुकसान

Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile Photo

मा. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर दोन महिन्यांनी DGCA ने जारी केलेले निर्देश हा गलथान कारभाराचा नमुना आहे. अजितदादांचा अपघात निवडणुकीतील धावपळीच्या उड्डाणामुळे झाल्याचे दाखवण्यासाठी इलेक्शन फ्लाईंगच्या कलमाचा वापर केला जाईल अशी मला शंका आहे. नियम आधीही होते. डीजीसीए त्यांची

Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा एपस्टीन भोंदू गुरू अशोक खरात याने त्याच्या संस्थेसह विविध नेते व अधिकारी यांच्या साह्याने संघटीतपणे गुन्हेगारी कृत्ये केली आहेत. ती बलात्कारापासून जमिनी बळकावण्यापर्यंत आहेत. त्याला यासाठी मदत करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्वांना, रुपाली चाकणकर यांच्यासह सर्वांना

Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile Photo

नाशिकमधल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात पोलिसांसमोर हजर राहण्यास रुपाली चाकणकर टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे. आधी पोलिस आयुक्तांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ऐटीत बैठका घेणाऱ्या चाकणकर पोलिसांना का घाबरत आहेत? समन्स बजावून त्या येत नसतील तर अटक वॅारंट काढून पोलिसांनी त्यांची

Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile Photo

हजारो वर्षे अन्याय- अत्याचार सहन केलेल्या दलितांची नव्या नेपाळ सरकारने माफी मागितली आहे. नेपाळ जगातले एकमेव हिंदू राष्ट्र आहे. भारतात हजारो वर्षांपासून दलितांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. देशात नव्याने तशाच हिंदूराष्ट्राचे डोहाळे लागलेल्यांनीही दलितांची अशी माफी मागितली

Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile Photo

पोंक्षे मनुस्मृती वाचाच… डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेबद्दल बोलताना स्वत:च्या नसलेल्या अकलेबद्दल घमेंड दाखवणाऱ्या पोंक्षेंनी अखरे माफी मागितली. ती मनापासून किती हे कळेलच. त्यातही पोंक्षेनी माफी मागतानाही मनभावीपणा केला आहे. तो बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभ्यास

पोंक्षे मनुस्मृती वाचाच…

डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेबद्दल बोलताना स्वत:च्या नसलेल्या अकलेबद्दल घमेंड दाखवणाऱ्या पोंक्षेंनी अखरे माफी मागितली. 
ती मनापासून किती हे कळेलच. 
त्यातही पोंक्षेनी माफी मागतानाही मनभावीपणा केला आहे. तो बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभ्यास
Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile Photo

अशोक खरात प्रकरणात काळ्या पैशांचा व्यवहार प्रचंड मोठा आहे. राज्यातील पाच नेते व त्यांचे सहकारी यात गुंतले आहेत. स्थानिक पतसंस्थांपासून दिल्ली आणि दुबईपर्यंत याचे धागेदोरे दिसू लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणात ईडीने चौकशी सुरू केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सुनील माने प्रवक्ता

Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile Photo

अशोक खरात प्रकरणाची ईडीमार्फतही चौकशी करण्याची मी मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्याबाबत घोषणा केली. खरातकडून शेकडो कोटींच्या रोख रकमांचा नाशिक, दिल्ली आणि दुबईत व्यवहार करण्यात आल्याची माहिती मी माझ्या पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली होती आणि याबाबत

Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile Photo

भोंदू अशोक खरातची पत्नी गायब, आता मुलगा गायब… काही दिवसांनी अशोक खरात मरण पावल्याची बातमी आली की ही केसही गायब होईल काय? पोलिसांनी अद्याप खरात व्यतिरिक्त कोणालाही अटक केलेली नाही. हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न तर सुरू नाही ना? अशी शंका आता येऊ लागली आहे. मुख्यमंत्री मा.

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती,

Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile Photo

मेरिल स्ट्रिप ही माझी अतिशय आवडती अभिनेत्री आहे. तीन वेळा ॲास्कर जिंकणारी आणि एकवीस वेळा त्याचे नामांकन मिळवणारी. अतिशय ताकदीचा अभिनय करणारी. पण ती केवळ अभिनय करत नाही. तिचा कणा ताठ आहे. ट्रंपसारख्या अध्यक्षाने जगाला युद्धाच्या खाईत ढकलल्याचे थेट बोलणारी…सत्य ते समोर सांगणारी.

मेरिल स्ट्रिप ही माझी अतिशय आवडती अभिनेत्री आहे. तीन वेळा ॲास्कर जिंकणारी आणि एकवीस वेळा त्याचे नामांकन मिळवणारी. अतिशय ताकदीचा अभिनय करणारी. 

पण ती केवळ अभिनय करत नाही. तिचा कणा ताठ आहे. ट्रंपसारख्या अध्यक्षाने जगाला युद्धाच्या खाईत ढकलल्याचे थेट बोलणारी…सत्य ते समोर सांगणारी.
Sunil Mane- सुनील माने (@sunilbmane) 's Twitter Profile Photo

डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला डीजे का नको? माझी भूमिका - सुनील माने आंबेडकरी जनतेसमोर शिक्षण, नोकरी तसेच राखीव जागा, व्यवसायाच्या विविध वाटा शोधण्यापर्यन्त अनेक प्रश्न उभा आहेत. बदलत्या काळात हे प्रश्न आणखी उग्र होणार आहेत आपण त्याचा विचार केला पाहिजे. या डीजे सारख्या

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज पुन्हा एकदा संसद भवनात 'राज्यसभा खासदार' म्हणून शपथ घेतली. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. फौजिया खान, संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्री. निलेश लंके, खासदार प्रा. भास्कर भगरे, खासदार श्री. सुरेश

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

कृतज्ञ... 🙏 आदरणीय पवार साहेब यांनी आज राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनी यावर्षी संसदीय कारकीर्दीची 59 वर्षे पूर्ण केली असून त्यांनी आता 60 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांनी यापुर्वी सहा वेळा विधानसभेत, एकदा विधानपरिषदेत, सात वेळा लोकसभेत तर राज्यसभेत दोन वेळा